India vs Sri Lanka HT
क्रीडा

India vs Sri Lanka: श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा,सूर्यकुमार यादवकडे असणार संघाची धुरा

India vs Sri Lanka: श्रीलंकेविरुद्धच्या वनडे आणि टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आलीय. पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियाला फक्त दोन एकदिवसीय मालिका खेळायची आहे. यातील पहिली मालिका श्रीलंकेच्या संघासोबत खेळली जाणार आहे.

Bharat Jadhav

श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आलीय. या दौऱ्यासाठी सूर्यकुमार यादवला T20 कर्णधार बनवण्यात आलंय. उपकर्णधार पदावरुन तर शुबमन गिलकडे T20 संघाचा उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आलीय. एकदिवसीय मालिकेसाठी रोहित शर्माच संघाचं नेतृत्त्व करणार आहे.

विराट कोहली एकदिवसीय मालिकेतही दिसणार आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाची ही पहिलीच मालिका असेल.

भारताचा वनडे संघ -

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उप कर्णधार), विराट कोहली, लोकेश राहुल, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, खलिल अहमद, हर्षित राणा,रियान पराग, अक्षर पटेल,

भारताचा टी-२० संघ -

सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उप कर्णधार), यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, ऋषभ पंत, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग,हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल,खलिल अहमद, मोहम्मद सिराज.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: बारामतीमध्ये जय पवार बाईक रॅलीमध्ये सहभागी

१२ डिसेंबरपासून राजासारखं आयुष्य जगणार 'या' राशी; आर्थिक फायद्यासह चांगल्या संधीही मिळणार

Cotton Price : कापसाला मिळाला साडेसात हजाराच्यावर दर; पहिल्याच दिवशी २५०० क्विंटलची आवक

Kashmera Shah Accident: कृष्णा अभिषेकच्या पत्नीचा परदेशात झाला भीषण अपघात, फोटो शेअर करत म्हणाली, जखमांचे व्रण...

GRAP-4 लागू करण्यास तीन दिवसांचा विलंब का? दिल्लीतील प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने घेतला कठोर निर्णय

SCROLL FOR NEXT