Ind vs NZ Twitter- ICC
Sports

IND vs NZ 1st ODI : भारताने टॉस जिंकला, प्रथम फलंदाजीचा निर्णय; प्लेईंग-11 मध्ये तीन बदल

पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमध्ये खेळला जात आहे.

साम टिव्ही ब्युरो

IND vs NZ 1st ODI : भारत आणि न्यूझीलंड  यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका आजपासून सुरु झाली आहे. पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमध्ये खेळला जात आहे. टीम इंडियाने टॉस जिंकत सामन्यात प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

आजच्या सामन्यात टीम इंडियात तीन बदल करण्यात आले आहेत. भारताच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये हार्दिक पांड्या, शार्दुल ठाकूर, ईशान किशन यांना संधी देण्यात आली आहे. (Sports News)

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.

न्यूझीलंड संघ: फिन अॅलन, डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम , ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, हेन्री शिपले, मिचेल सँटनर, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर.

भारत आणि न्यूझीलंडमध्ये आतापर्यंत 113 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये भारतीय संघाने 55 सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर न्यूझीलंड संघाने 50 सामने जिंकले आहेत. 7 सामन्यांचा निकाल लागला नाही आणि एक सामना बरोबरीत राहिला. एकदिवसीय विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने न्यूझीलंडविरुद्धची वनडे मालिका खूप महत्त्वाची आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Accident: रेसच्या नादात भाजप नगरसेवकाच्या मुलाने घेतला दाम्पत्याचा जीव; अपघाताचा थरारक CCTV Video आला समोर

दुष्काळाच्या संकटावर मात करण्यासाठी सरकारचा अॅक्शन प्लॅन तयार; जलसंधारणाच्या कामांना मिळणार वेग

भाजपच्या महिला आमदाराला विषबाधा; व्हेंटिलेटरवर उपचार, प्रकृती चिंताजनक

कॅन्सरग्रस्तांसाठी आशेचा नवा किरण; कॅन्सरला हरवणं शक्य, क्लिनिकल ट्रायलमध्ये शास्त्रज्ञांना मोठं यश

कारवाईनंतरही पुन्हा अतिक्रमण केल्यास गुन्हा; पुणे मनपा आयुक्तांचा व्यापाऱ्यांना कठोर इशारा

SCROLL FOR NEXT