भारतात वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेचा थरार रंगणार आहे. पहिल्यांदाच संपूर्ण वर्ल्डकप स्पर्धेचं यजमानपद भारताकडे असणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना येत्या ५ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे.
या सामन्यात गतविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंडचा संघ आमने सामने येणार आहे.या स्पर्धेसाठी सर्व १० संघांनी आपल्या १५ सदस्यीय खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. पाहा वर्ल्डकप स्पर्धेतील सर्व १० संघांची संपूर्ण यादी.
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, अक्षर पटेल, ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव.
हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज, इब्राहिम जादरान, रियाज हसन, रहमत शाह, नजीबुल्लाह जादरान, मोहम्मद नबी, इकराम अलीखील, अजमतुल्ला उमरजई, राशिद खान, मुजीब उर रहमान, नूर अहमद, फजलहक फारूकी, अब्दुल रहमान आणि नवीन उल हक.
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, फखर जमान, इमाम-उल-हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिजवान, सऊद शकील, इफ्तिखार अहमद, सलमान अली आगा, मोहम्मद नवाज, उसामा मीर, हारिस राउफ, हसन अली, शाहीन अफरीदी आणि मोहम्मद वसीम.
शाकिब अल हसन (कर्णधार), लिटन दास, तनजीद हसन तमीम, नजमुल हुसेन शान्तो (उपकर्णधार), तौहीद हृदोय, मुश्फिकुर रहीम, महमुदुल्लाह रियाद,शाक महेदी हसन, तस्कीन अहमद, मुस्तफिजुर रहमान , मेहदी हसन मिराज, नसुम अहमद,हसन महमूद, शोरफुल इस्लाम आणि तंजीम हसन साकिब.
पॅट कमिंस (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, अॅलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, सिन एबॉट, अॅश्टन एगर, कॅमरून ग्रीन, जोश हेजलवुड, ट्रॅविस हेड, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा आणि मिचेल स्टार्क. (Latest sports updates)
जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, एटकिंसन, जॉनी बेअरस्टो, सॅम करन, लियाम लिविंगस्टोन, डेव्हिड मलान, आदिल रशीद, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स, रीस टोप्ली, डेविड विली, मार्क वुड आणि ख्रिस वोक्स.
स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), मॅक्स ओ'डोड, बॅस डिलीड, विक्रम सिंग, तेजा निदामानुरु, पॉल वॅन मीकरन, कॉलिन एकरमॅन, रूलोफ वॅन डेर मेरवे, लोगान वॅन बीक, आर्यन दत्त, रयान क्लेन, वेस्ले बर्रेसी, साकिब जुल्फिकार, शारिज अहमद आणि साइब्रांड एंगेलब्रेक्ट.
केन विलियमसन (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, डेवोन कॉनव्हे, लॉकी फर्ग्यूसन, मॅट हेनरी, टॉम लेथम, डेरिल मिचेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, ईश सोढ़ी, टिम साउदी आणि विल यंग.
टेम्बा बावुमा (कर्णधार), गेराल्ड कोएत्जी, क्विंटन डीकॉक, रीजा हेंड्रिक्स, मार्को जान्सेन, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडेन मार्करम, डेव्हिड मिलर, लुंगी एन्गिडी, एंडिले फेहलुकवायो, कगिसो रबाडा, तबरेज शम्सी, रासी वॅन डेर डुसेन आणि लिजाड विलियम्स.
दासुन शनाका (कर्णधार), कुसल मेंडिस (उपकर्णधार), कुसल परेरा, पथुम निसंका, दिमुथ करुणारत्ने, सदीरा समरविक्रमा, चरित असलंका, धनंजय डी सिल्वा, दुशान हेमंथा, महीश थिक्षाना, दुनिथ वेललागे, कासुन रजिथा, मथीशा पथिराना, लाहिरू कुमारा आणि दिलशान मदुशंका.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.