Avinash Sabale, Common Wealth Games 2022, Avinash Sabale, Avinash Sable Saam Tv
Sports

Common Wealth Games 2022 : मराठमाेळ्या अविनाश साबळेनं पटकाविलं राैप्यपदक (व्हिडिओ पाहा)

हिमा दासला दाेनशे मीटर धावण्याच्या स्पर्धेत अपयश आलं.

Siddharth Latkar

Common Wealth Games 2022 : बर्मिंगहॅम (Birmingham) येथे सुरु असलेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये आज मैदानी क्रीडा प्रकारात एकापाठाेपाठ एक पदकं जिंकून भारतीय (india) खेळाडूंनी देशवासियांची मनं जिंकली. प्रियाकां गाेस्वामीच्या (Priyanka Goswami) यशानंतर मराठमाेळ्या अविनाश साबळेनं (Avinash Sable) राैप्यपदकाची कमाई केली.

अविनाश (Avinash Sabale) याने पुरुषांच्या तीन हजार मीटर स्टीपलचेसमध्ये (8:11:20) अशी वेळ नाेंदवीत रौप्यपदक जिंकलं. अविनाशनं स्वत:चा रेकाॅर्ड देखील माेडलं आहे. त्याचे देशवासियांकडून काैतुक हाेऊ लागलं आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जळगावातील साईबाबा मंदिराच्या भक्तनिवासाचा स्लॅब कोसळला, ७ कामगार जखमी

Crime News : गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडला ₹६०० त रूम दिली, नंतर दोघांनी डाव रचला; १६ वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार

Sunil Gavaskar: ...हे भारतीयांच्या हत्येत योगदान दिल्यासारखंच! सुनील गावस्करांची काव्या मारनवर अप्रत्यक्ष टीका

Shocking: लग्नात रसगुल्ला खाल्ला, पुढच्या काही मिनिटात जीव गेला, नेमकं काय घडलं?

त्र्यंबकेश्वर हादरलं! विद्यार्थी 3 दिवसांपासून बेपत्ता; सगळीकडे शोधाशोध, शाळेच्या मागच्या बाजूस पाहताच... नाशिकमध्ये काय घडलं?

SCROLL FOR NEXT