भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने यंदाच्या वार्षिक पुरस्काराची घोषणा केली आहे. बीसीसीआयने जाहीर कार्यक्रमात बेस्ट क्रिकेट ऑफ इयरची घोषणा केली. भारताचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक मॅकुलम यांच्या प्रमुख उपस्थितीत ही घोषणा केली. २०२३ चा बेस्ट क्रिकेट ऑफ इयर म्हणून शुभमन गिलची निवड झाली आहे. तर दीप्ती शर्माची 2023 ला बेस्ट क्रिकेट ऑफ इयर म्हणून निवड झाली आहे. (Latest Marathi News)
माजी क्रिकेटपटू फारुख इंजिनियर यांना कर्नल सीएके नायडू जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. तर भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना जीवनगौरव पुरस्कार मिळाला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
२०१९-२० मोहम्मद शमी
२०२०-२१ रविचंद्रन अश्विन
२०२१-२२ जसप्रीत बुमराह
२०२२-२३ शुभमन गिल
२०१९-२० दिप्ती शर्मा
२०२०-२१ स्मृती मानधना
२०२१-२२ स्मृती मानधना
२०२२-२३ दिप्ती शर्मा
२०१९-२० काशवी गौतम (चंदीगढ)
२०२१-२२ सौम्य तिवारी (मध्य प्रदेश)
२०२२-२३ वैष्णवी शर्मा (मध्य प्रदेश)
२०१९-२० सई पुरंदरे (मेघालया)
२०२१-२२ इंद्राणी रॉय (झारखंड)
२०२१-२२ कनिका अहुजा (पंजाब)
२०२२-२३ नबम यापू (अरुणाचल प्रदेश)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.