Rashi Cover Image
Rashi Cover Image 
आध्यात्मिक

दिनांक : 5 मे 2021 - असा असेल आजचा दिवस

साम टिव्ही ब्युरो

मेष : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देणे गरजेचे भासेल.

वृषभ : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

मिथुन : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

कर्क : एखादी जबाबदारी येवून पडण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

सिंह : वैवाहिक सौख्य लाभेल. भागीदारी व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील.

कन्या : विरोधकांवर मात कराल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

तुळ : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. अनेकांच्या गाठीभेटी होतील.

वृश्‍चिक : मन आनंदी व आशावादी राहील. आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल.

धनु : नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील. विरोधकांवर मात कराल.

मकर : काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे. उत्साह व उमेद वाढेल.

कुंभ : मानसिक उत्साह वाढेल. आरोग्य उत्तम राहील.

मीन : महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: भाजप-मनसेच्या युतीत शिवसेनेचा खोडा; बाळा नांदगावकरांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics 2024 : मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढली?; निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद

Maharashtra Politics 2024 : आमदार म्हणताहेत, ''खासदार' झाल्यासारखं वाटतंय'; महाराष्ट्रात 13 आमदार लोकसभेच्या रिंगणात

Health Tips: उन्हाळ्यात माठातील पाणी का प्यावे?

SRH vs RR : राजस्थानच्या तोंडचा घास हैदराबादने हिसकावला; रोमहर्षक सामन्यात 1 रन्सने हैदराबादचा राजस्थानवर विजय

SCROLL FOR NEXT