Rashi Cover Image
Rashi Cover Image 
आध्यात्मिक

दिनांक : 18 एप्रिल 2021 - असा असेल आजचा दिवस

साम टिव्ही ब्युरो

मेष : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

वृषभ : काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे. खर्चाचे प्रमाण वाढेल.

मिथुन : आरोग्य उत्तम राहील. उत्साह, उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

कर्क : प्रवास शक्यतो टाळावेत. वाहने चालवताना दक्षता घ्यावी.

सिंह : अनेकांचे सहकार्य लाभेल. मित्रमैत्रिणींबरोबर सुसंवाद साधू शकाल.

कन्या : आरोग्य उत्तम राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

तुळ : काहींना गुरूकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

वृश्‍चिक : वादविवाद टाळावेत. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

धनु : महत्त्वाची कामे मार्गी लागतील. दैनंदिन कामात सुयश लाभेल.

मकर : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल.

कुंभ : महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेवू शकाल. काहींची बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.

मीन : मानसिक प्रसन्नता लाभेल. मन आनंदी व आशावादी राहील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sambhajinagar Crime : जमिनीसाठी दुसऱ्यांदा मजूर महिलांवर हल्ला; जेसीबीच्या सहाय्याने बांधकाम पाडून नऊ वाहने जाळली

Pregnancy Health Tips : बाळाला जन्म देण्यासाठी योग्य वय कोणतं? उशिर झाल्यास तुम्हालाही येतील या अडचणी

Car Accident: देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाची झडप; कार अपघातात एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

MP Pritam Munde: भाजप संविधान बदलणार? भरसभेत खासदार प्रीतम मुंडेंनी घेतला विरोधकांचा समाचार

Today's Marathi News Live : नवी मुंबईत आज उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार

SCROLL FOR NEXT