Rahul Dravid 
बातमी मागची बातमी

श्रीलंका दौऱ्यात राहुल द्रविडच भारताचे प्रशिक्षक : सौरव गांगुली

सुमित सावंत

नवी दिल्ली - भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड श्रीलंका दौऱ्यात भारताचे प्रशिक्षक असतील. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी द्रविडला  श्रीलंकेतील लघु मालिकेसाठी प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे.  Rahul Dravid to coach Sri Lanka: Sourav Ganguly

हे देखील पहा - 

भारतीय संघ श्रीलंकेत तीन एकदिवसीय आणि तीन टि - 20 सामने खेळणार आहेत. त्याचे वेळापत्रक देखील जाहीर करण्यात आले आहे. भारतीय संघाकरून त्याची घोषणा 
करण्यात आली आहे. जुलैमध्ये श्रीलंका दौऱ्यावर जाणार भारतीय क्रिकेट संघ मुंबईमध्ये पंधरा दिवसाकरिता क्वारंटीन राहणार आहे.  तिथे खेळाडूंचे दररोज टेस्ट केल्या जाणार आहे. टीम इंडिया 28 जुलै रोजी तीन एकदिवसीय आणि तीन टि -20 मालिकेसाठी कोलंबोला रावण होतील. श्रीलंका दौर्‍यासाठी शिखर धवणला भारतीय संघाचा कर्णधार पद देण्यात आले आहे. 

तसेच वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार उप-कर्णधार म्हणून काम करतील. या दौर्‍यासाठी 20 खेळांडूंची निवड करण्यात आली आहे. या दौर्‍यासाठी पाच गोलंदाजाचीही निवड करण्यात आली आहे. भारतीय संघाला 13 ते 25 जुलै दरम्यान श्रीलंका दौर्‍यावर तीन एकदिवसीय सामने आणि टि - 20 मालिका खेळायची आहे. 

भारताचा संघ - शिखर धवण(कर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडीककल , ऋतुराज गायकवाड , सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पाड्या , नितीश राणा , ईशान किशन( विकेट किपर ), संजू सॅमसन (विकेट किपर ) , युजवेंद्र चहल, राहुल चहल, के गौतम , क्रूनाला पड्या , कुलदीप यादव , वरुण चक्रवर्ती ,भुवनेश्वर कुमार( उप -कर्णधार ), दीपक चहर, नवदीप सैनी , चेतन साकरिया

गोलंदाज -   ईशान पोरेल , संदीप वारिया , अर्शदिप सिंग, सई किशोर , सीमरजीत सिंग       

 श्रीलंका वेळापत्रक भारत दौरा- 

13 जुलै - पहिला ODI
16 जुलै - दूसरा ODI
18 जुलै - तिसरा ODI
21 जुलै - पहिला T20 I 
23 जुलै - दूसरा T20 I
25 जुलै - तिसरा T20 I

कोलंबोच्या आर प्रेमदास आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये सर्व सामने खेळले जाणार आहे.  

Edited By - Puja Bonkile 
 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nishikant Dubey Anti-Marathi : मराठी माणसाला डिवचा, प्रसिद्धी मिळवा; लालू, अमरसिंहनंतर आला निशिकांत दुबे

Pakistan : पाकिस्तानात होणार सत्तापालट? असीम मुनीर होणार राष्ट्रपती? बिलावल भुट्टोच्या विधानामुळे खळबळ

Russia News : पुतिन यांनी मंत्रिमडळातून काढलं; काही तासांतच मंत्र्याने आयुष्य संपवलं, जगात खळबळ

Shravan Somvar: पहिल्या श्रावण सोमवारी करा 'असे' उपाय, महादेव होतील प्रसन्न

Maharashtra Politics: MIM ने शोधला 'वंचित'ला पर्याय? महाराष्ट्राच्या राजकारणात 'रावण'ची एण्ट्री महाराष्ट्रात 'MD' फॅक्टर किंगमेकर?

SCROLL FOR NEXT