Prasar Bharati Recruitment saam tv
naukri-job-news

Prasar Bharti Job: प्रसार भारतीमध्ये सरकारी नोकरीची संधी; पात्रता काय? अर्ज कसा करावा? वाचा

Prasar Bharti Recruitment 2026: प्रसार भारतीमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. प्रसार भारतीमध्ये सध्या विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

प्रसार भारतीमध्ये नोकरीची संधी

सरकारी कंपनीत काम करण्याची संधी मिळणार

पात्रता अन् अर्जप्रक्रिया जाणून घ्या

सरकारी कंपनीत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. प्रसार भारतीमध्ये सध्या भरती जाहीर करण्यात आली आहे. अनेकजण या भरतीची वाट पाहत होते. दरम्यान, आता अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. प्रसार भारतीमध्ये कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीबाबत सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.

प्रसार भारतीमधील अर्ज करण्यापूर्वी prasarbharati.gov.in या वेबसाइटवर जाऊन सर्व माहिती चेक करा. या नोकरीसाठी तुम्हाला अंतिम मूदतीपूर्वी फॉर्म ऑफलाइन पद्धतीने पाठवायचा आहे.

प्रसार भारतीमधील या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ फेब्रुवारी २०२६ निश्चित करण्यात आली आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे होणार आहे. तुमची जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सबाबक लेखी परीक्षा होणार आहे. याचसोबत प्रॅक्टिकल प्रोफिशियंसी टेस्ट घेतली जाणार आहे.

पात्रता

प्रसार भारतीमधील ही भरती ओडिशा येथे होणार आहे. ओडिशा येथील कार्यालय ह भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून रेडिओ प्रोडक्शनमध्ये प्रोफेशनल डिप्लोमा केलेला असावा. याचसोबत ३ वर्षांचा अनुभव असावा.कॉम्प्युटरचे ज्ञान असणे गरजेचे आहे. याचसोबत ऑडिओ एडिटिंगमध्ये ज्ञान असायला हवे. उमेदवाराला इंग्रजी आणि हिंदी टायपिंग यायला हवी.२१ ते ५० वयोगटातील उमेदवाराला या नोकरीसाठी अर्ज करता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

खिशात पैसा टिकणार, व्यवसायात नफा होणार; 5 राशींच्या लोकांसाठी शनिवार गेमचेंजर ठरणार

Onion: व्यापाऱ्यांचा कांदा खरेदीस नकार, कांदा उत्पादकांचं टेन्शन वाढलं

Diesel Crisis: 7/12 शिवाय डिझेल नाही, सरकारची जाचक अट; शेतकऱ्यांचा संताप

Imran Khan: इम्रान खानची पत्नी रिलेशनशिपमध्ये, जेमिमा अब्जाधीश गुंतवणूकदारासोबत बांधणार लग्नगाठ

Fact Check : आता सर्वांना मिळणार 7500 रुपये पेंशन? सरकारकडून निवृत्तीवेतनात भरमसाठ वाढ?

SCROLL FOR NEXT