JOB Saam TV
naukri-job-news

NIT Recruitment: NIT मध्ये प्रोफेसर होण्याची सुवर्णसंधी; ४७ जागांसाठी सुरु आहे भरती; जाणून घ्या सविस्तर

NIT Recruitment 2024: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमध्ये प्रोफेसर पदासाठी भरती सुरु आहे. ४७ रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

Siddhi Hande

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी येथे नोकरीची सुवर्णसंधी आहे.एनआयटीमध्ये असिस्टंट प्रोफेसर पदासाठी ही भरती करण्यात येणार आहे. याबाबत अधिकृत वेबसाइटवर माहिती देण्यात आली आहे. या नोकरीसाठी शैक्षणिक पात्रता आणि अर्जप्रक्रिया याबाबत सर्व माहिती वेबसाइटवर देण्यात आली आहे.

एनआयटी आगरतळा येथे नोकरीची संधी आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची सुरुवात २१ ऑगस्टपासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० ऑगस्ट २०२४ आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

एनआयटीमध्ये असिस्टंट प्रोफेसरसाठी ४७ जागा रिक्त आहेत. तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. या भरती मोहिमेद्वारे केमिकल इंजिनियरिंग, बायो इंजिनियरिंग, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स, फिजिक्स, सिव्हिल इंजिनियरिंग, मॅकेनिकल इंजिनियरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनियरिंग, प्रोडक्शन इंजिनियरिंग या विषयांसाठी प्रोफेसर पदासाठी भरती केली जाणार आहे.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदावाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून मास्टर्स पदवी प्राप्त केलेली असावी. याचसोबत यूजीपीसी नेट किंवा सीएसआयआर नेट, स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट या परीक्षा दिलेल्या असाव्यात. पीएचडी केलेले उमेदवारदेखील या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना अटक होणार? इन्फ्लुएन्सरचा CJPवर हल्ल्याचा आरोप, दिपकेंच्या अटकेसाठी इन्फ्लुएन्सर पोलिसात

SCROLL FOR NEXT