Kokan Railway Recruitment Saam Tv
naukri-job-news

Kokan Railway Recruitment: कोकण रेल्वेत नोकरीची मोठी संधी; १९० जागांसाठी भरती; जाणून घ्या अर्जप्रक्रिया

Kokan Railway Recruitment 2024: तरुणांसाठी कोकण रेल्वेत नोकरी करण्याची संधी आहे. कोकण रेल्वेत १९० पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

Siddhi Hande

रेल्वेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक येथे कोकण रेल्वेअंर्गत भरती जाहीर करण्यात आली आहे. रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर याबाबत जाहिरात प्रकाशित केली आहे.

कोकण रेल्वेअंतर्गत अभियंता(Civil/Electrical),स्टेशन मास्टर, कमर्शियल पर्यवेक्षक, गुड्स ट्रेन मॅनेजर, टेक्निशियन (Mechanical/Electrical), ESTM-III (S&t), असिस्टंट लोको पायलट, ट्रक मॅनेजर अशा विविध पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

या नोकरीसाठी अर्ज करण्याची सुरुवात १६ सप्टेंबर २०२४ पासून सुरु झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ ऑक्टोबर २०२४ आहे. या नोकरीसाठी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे.अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे गरजेचे आहे. इंजिनियरिंग किंवा संबंधित क्षेत्रातून ITI पदवी प्राप्त केलेली असावी. या नोकरीसाठी शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manikrao Kokate: रमी खेळणं कृषीमंत्र्यांना भोवणार? वाचाळवीर कोकाटेंचं मंत्रिपद जाणार?

Jagdeep Dhankhar Resign : मोठी बातमी! जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा, कारणही समोर

Ind vs Eng Test : इंग्लंडचा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का; मँचेस्टर कसोटीच्या २ दिवस आधीच प्लेइंग इलेव्हनची घोषणा, जादुई खेळाडूची ८ वर्षांनी एन्ट्री

Smartphone Repairing Tips: फोन दुरुस्तीला देताय? तर 'या' महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

Honey Trap: हनीट्रॅपवाले मंत्री कोण? महाजन-लोढांचा फोटो राऊतांकडून ट्वीट

SCROLL FOR NEXT