HAL Recruitment Saam Tv
naukri-job-news

HAL Recruitment: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार सरकारी नोकरी; हिंदुस्तान एयरोनॉटिक्समध्ये भरती; अर्ज कसा करावा?

Hindustan Aeronautics Limited Recruitment: हिंदुस्तान एअरोनॉटिक्समध्ये नोकरी करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे. तुमच्याकडे सरकारी नोकरी करण्याची संधी आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये सध्या भरती निघाली आहे. विजिटिंग कंसल्टंट (ऑर्थोस्कोपी) पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे.

हिंदुस्तान एअरोनॉटिक्समधील नोकरीसाठी hal-india.co.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत. या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ मार्च २०२५ आहे.

हिंदुस्तान एअरोनॉटिक्समधील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ६५ वर्षे असावी. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस डिग्रीसोबत एमएस/डीएनबी (ऑर्थो) किंवा ऑर्थोस्कोपीमध्ये फेलोशिप केलेली असावी. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे ५ वर्षांचा अनुभव असायला हवा.

हिंदुस्तान एअरोनॉटिक्समदील या नोकरीसाठी एका विजिटसाठी ७००० रुपये मिळणार आहेत. याचसोबत ट्रॅव्हलसाठी वेगळे पैसे दिले जाणार आहेत. या नोकरीसाठी अर्जाचा नमुना वेबसाइटवर देण्यात आला आहे. यामध्ये सर्व माहिती भरुन अर्ज चीफ मॅनेजर, औद्योगिक स्वास्थ केंद्र, हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड, बंगळुरु ५६००१७ येथे पाठवायचा आहे.

कर्मचारी राज्य विमा निगममध्ये नोकरी

सध्या कर्मचारी राज्य विमा निगममध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. ईएसआयसीमध्ये प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर, सिनियर रेजिडंट अशा अनेक पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.या भरती मोहिमेत ११३ पदे भरली जाणार आहेत. या नोकरीसाठी esic.gov.in या वेबसाइटवर जाऊन सविस्तर माहिती चेक करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandra Grahan 2025: ७ सप्टेंबरला दुर्मिळ चंद्रग्रहण, या ३ राशींना होणार भरपूर फायदा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची शेवटची आरती संपन्न

ITR Filling: आयटीआर फाइल करण्याची डेडलाइन वाढण्याची शक्यता, आतापर्यंत फक्त ४.५६ कोटी करदात्यांनी केलाय अर्ज

Ganesh Visarjan 2025: बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूकीत पायांची काळजी कशी घ्याल? हे उपाय करतील तुमची मदत

Baaghi 4 OTT Release : जबरदस्त ॲक्शन अन् रोमान्सचा धमाका, टायगर श्रॉफचा 'बागी ४' कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर येणार?

SCROLL FOR NEXT