Government Job Google
naukri-job-news

Government Job: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; पगार २ लाख रुपये; या ठिकाणी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

Kendriya Vidyalay Recruitment: नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्रिय विद्यालय संघटनेत नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी. केंद्रीय विद्यालय संघटनेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. तुम्हाला आता केंद्रीय विद्यालय संघटनेत असिस्टंट कमिश्नर पदासाठी नोकरी करण्याची संधी आगे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्द करायचा आहे.

केवीएसमध्ये असिस्टंट कमिश्नर पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना भरघोस पगार मिळणार आहे. त्यांना ७८.८०० ते २,०९,२०० रुपयांपर्यंत पगार मिळणार आहे. याचसोबत विविध भत्ते आणि सुविधांचाही लाभ मिळणार आहे. यामध्ये ट्रॅव्हल भत्ता, दैनिक भत्ता, मेडिकल फॅसिलिटी या मिळणार आहेत.

केवीएसमध्ये नॉन टिचिंग पदासाठी निवड झाल्यावर उमेदवारांना अनेक जबाबदारीचे पालन करावे लागणार आहे. असिस्टंट कमिशनर पदासाठी निवड झाल्यावर उमेदवारांना डेप्युटी कमिश्नर यांच्या कामात सहकार्य करावे लागेल. तसेच शिक्षक आणि संबंधित कर्मचाऱ्यांना योग्य साधने उपलब्ध करुन द्यायची आहेत. परीक्षा प्रक्रियेत सहकार्य करावे लागणार आहे. तसेच शिक्षकांना पाठ्यपुस्तकाबाबत मार्गदर्शन द्यायचे आहे.

केवीएसमधील या नोकरीसाठी उमेदवारांना मानधन वर्क पर्फॉर्मन्स तसेच कामाचा अनुभवाद्वारे दिले जाणार आहे.

ESIC भरती

सध्या कर्मचारी राज्य विमा निगममध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर, सिनियर रेजिडेंट पदासाठी भरती करण्याची ही उत्तम संधी आहे. या नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. कोणत्याही परीक्षेशिवाय तुम्हाला ही नोकरी मिळणार आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर तुम्हाला भरघोस मानधन मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : एक व्यासपीठ, दोन ठाकरे...महाराष्ट्रातील राजकारण ३६० डिग्री फिरणार, दोन्ही नेत्यांपुढे आव्हाने काय?

Marleshwar Waterfall : रत्‍नागिरीतील मार्लेश्वर धबधब्याचे सौंदर्य जणू स्वर्गच, पावसाळ्यात एकदा भेट द्याच

Diet Soda: तुम्हालाही डाएट सोडा पिण्याची सवय आहे का? वेळीच सोडा नाहीतर होतील 'हे' गंभीर परिणाम

Sushil Kedia: सुशील केडियांच्या ऑफिस फोडणाऱ्या ५ जणांना अटक! वरळी पोलिसांकडून गुन्हा दाखल, कोणती कलमे लावली? VIDEO

Maharashtra Live News Update: सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या खांबटकी घाटात ट्रकला मोठी आग

SCROLL FOR NEXT