Government Job Google
naukri-job-news

Government Job: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; विद्यापीठात विविध पदांसाठी भरतीप्रक्रिया सुरू, असा करा अर्ज

Delhi University Recruitment 2024: सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. दिल्ली विद्यापीठातील कमला नेहरु कॉलेमध्ये नॉन टीचिंग स्टाफसाठी पदभरती सुरू आहे.

Siddhi Hande

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. दिल्ली विद्यापीठात नोकरीची सुवर्णसंधी आहे. दिल्ली विद्यापीठातील कमला नेहरु कॉलेजमध्ये नॉन टिचिंग स्टाफमध्ये भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी या नोकरीसाठी अर्ज करावेत. यासाठी तुम्ही कमला नेहरु कॉलेजच्या www.knc.edu.in या वेबसाइटवर भेट द्यावी लागेल. यासाठी कॉलेजने अधिसूचना जारी केली आहे. KNC कॉलेजच्या भरतीमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ ऑगस्ट आहे.

कमला नेहरु महाविद्यालयामध्ये वरिष्ठ वैयक्तिक सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक, लायब्ररी अटेंडेंट आणि अनेक पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. वरिष्ठ वैयक्तिक सहाय्यक, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक, लायब्ररी अटेंडंट, लायब्ररी अटेंडंट (मानसशास्त्र), लायब्ररी अटेंडंट (भूगोल) या पदासांठी रिक्त जागा आहेत.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता वेगवेगळी निश्चित करण्यात आली. उमेदवाराने १२ वी/पदवी शिक्षण घेतलेले असणे गरजेचे आहे. याबाबत सर्व माहिती कॉलेजच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.

यासाठी उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन देण्यात येईल. पे स्केल १ ते १० पर्यंत वेतन देण्यात येईल. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना १००० रुपये अर्ज फी भरावी लागणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यानंतर स्किल टेस्ट घेण्यात येईल. यामध्ये उत्तीर्ण झाल्यानंतरच तुम्हाला तुम्हाला ही नोकरी मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

१७ व्या वर्षी वेश्याव्यवसाय, दुबईच्या बारमध्ये नाचली; दिग्दर्शकामुळे झाली बॉलिवूडमध्ये एन्ट्री

Shah rukh Khan: रिटायरमेंटचा सल्ला दिला, किंग खानने दिलं असं झणझणीत उत्तर की ट्रोलरची बोलतीच बंद!

Maharashtra Live News Update: विदर्भातील सर्वात मोठी दहीहंडी आज अमरावतीत

Duplicate Voter: एका मतदाराचं नाव दोन-दोन ठिकाणी कशी? मृतांचा आकडा वाढला कसा? आयोगानं सांगितली कारणं

Pune Accident : पुण्यात भीषण अपघात; वर्षश्राद्धाला जाताना काळाचा घाला; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT