Viral Video Saam TV
देश विदेश

Women Fight For Saree Video: साड्यांच्या सेलमध्ये महिलांचा धिंगाणा; एकाच साडीसाठी उपटल्या एकमेकींच्या झिंज्या

Women Fight Viral Video:सेलमधील एक भन्नाट व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही पोट दुखेपर्यंत हसाल.

Ruchika Jadhav

Bengaluru Viral Video : सेल म्हटलं की, सर्वांच्याच आकर्षणाचा विषय असतो. सेलमध्ये स्वस्त:त वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांची एकच झुंबड उडते. महिलांसाठी साडी म्हणजे जीव की प्राण. महिला साडी रोज नेसत नसल्यातरी साड्यांच्या सेलमध्ये हमखास तुटून पडतात. अशात आता याच साड्याच्या सेलमधील एक भन्नाट व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही पोट दुखेपर्यंत हसाल. (Saree Shope)

बंगळूरु येथील एका साड्यांच्या दुकानात मोठा सेल असल्याने सर्व महिला येथे तुटून पडल्या. सेल म्हटल्यावर एकच गोष्ट दोन व्यक्तींना आवडणे हे सहाजीक आहे. अशाच साड्यांच्या एक सेलमध्ये दोन महिलांना एकच साडी आवडली आणि त्या दोघी एकमेकींवर तुटून पडल्या. महिलांच्या हाणामारीचा व्हिडिओ एका व्यक्तीने रेकॉर्ड केला आहे. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, साड्यांचा मोठा सेल लागला आहे. एकाच दुकानात ठिकठीकाणी साड्यांचा गठ्ठा ठेवण्यात आला आहे. या साड्यांची खरेदी करण्यासाठी महिलांची देखील मोठी गर्दी जमा झाली आहे. अशात एवढ्या गर्दीत नविडून सगळ्यात चांगली साडी शोधायची म्हणजे कठीणच काम आहे.

यात दोन महिलांना एकच साडी आवडली. या साडीवरून त्या दोघींमध्ये आधी वाद झाला. हा वादनंतर वाढतच गेला. यावेळी दुकानमालकाने महिलांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघीही एकमेकींशी कचाकच भांडत राहिल्या. काही वेळाने या भांडणाचे रुपांतर हाणामारीत झाले. या हाणामारीत दोघींनी एकमेकींच्या झिंज्या ओढल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Husband Wife Clash : घटस्फोटित महिला दुसऱ्या पतीकडूनही पोटगीसाठी पात्र; हायकोर्टाचा निर्णय

Vice President Election: उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक गेमचेंजर ठरणार? रेड्डी की राधाकृष्णन, कोण मारणार बाजी?

फोनवर बोलणं, गाणं ऐकणं नकोच! PMPML च्या कंडक्टर- ड्रायव्हरसाठी नवे नियम

Workout Tips: सकाळी व्यायाम करायच्या आधी काय खावे?

Fact Check : कपड्यांच्या शोरूममध्ये भूत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

SCROLL FOR NEXT