Wheat Price Saam Tv
देश विदेश

Wheat Price: १९८७ मध्ये १ किलो गहू कितीला मिळायचा? जुनं बिल होतंय व्हायरल

Wheat Old Bill- Price From 1987 to 2025: सोशल मीडियावर सध्या गव्हाच्या जुन्या बिलाचा फोटो व्हायरल होत आहे. १९८७ मध्ये गहू २ रुपयांपेक्षाही कमी रुपयांना विकले जायचे.

Siddhi Hande

महागाई खूप जास्त वाढत आहे. महागाईमुळे आज सर्वसामान्यांच्या खिशाला खूप फटका बसत आहे. अशातच काही वर्षांपूर्वीचे जीवन हे खूप सिंपल आणि साधे होते. म्हणजेच जीवनावश्यक वस्तूंसाठी फार पैसे मोजावे लागत नव्हते. अनेक गोष्टी तर स्वतः च्या अंगणातच उगवल्या जायच्या. यामध्ये भाज्या फळांचा समावेश होते. धान्यांचे भावदेखील खूप वाढत आहेत. दरम्यान, १९८७ मध्ये गहू किती रुपयाला विकला जायचा तुम्हाला माहितीये का?सध्या गव्हाच्या बिलाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Wheat Price Hike)

1987 मध्ये गव्हाची किंमत किती होती? (Wheat Price In 1987 Old Bill Viral)

IFS ऑफिसर परवीन कासवान यांनी सोशल मीडियावर १८९७ च्या गव्हाच्या बिलाचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये गहू विकल्याचे बिल दिसत आहे. हे बिल खूपच जूने आहे. या बिलावर दिसत आहे की, गहू प्रति किलो १.६ रुपयांना विकला जायचा. त्यांच्या आजोबांनी हा गहू फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला विकला होता. त्या काळी गव्हाची किंमत साधी दोन रुपयेदेखील नव्हती.

परवीन कासवान यांनी अजून एक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी म्हटलंय की, माझ्या आजोबांना सर्व कागदपत्र ठेवायची गरज होती. या फॉर्मला जे फॉर्म सं म्हणतात. यामध्ये सर्व बिले आहेत.

गव्हाच्या किंमत २ रुपयांपेक्षाही कमी (Wheat Price From 1987 to 2025)

१९६८ मध्ये गव्हाची किंमत फक्त १.६ रुपये प्रति किलो होती.सध्या एक किलो गव्हाची किंमत २३ ते ८० रुपे आहे. गव्हाच्या किंमती खूप जास्त वाढल्या आहेत. कुठे दीड रुपया आणि किती ८० रुपये प्रति किलो गहू विकला जात आहे. या महागाईमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

Akola News: बापरे! महिला 50% होरपळली; एकनाथ शिंदेंचा थेट पोलीस अधीक्षक आणि माजी आमदारांना फोन; नेमकं काय आहे प्रकरण?

शेतकरी पाण्यात, जिल्हाधिकारी मग्न नाचगाण्यात, जिल्हाधिकाऱ्याचा प्रताप, नागरिकांचा संताप

Damage Lungs: खराब फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यासाठी खा 'हे' पदार्थ, ठरतील गुणकारी

SCROLL FOR NEXT