Wheat Flour Barfi : अशा पद्धतीने बनवा लाडक्या गणरायाला गव्हाच्या पिठाची बर्फी

Ruchika Jadhav

नैवद्य

आपल्या लाडक्या बाप्पाला रोज नवीन नैवेद्य अर्पण करायचा असतो. म्हणूनच आज आपण गव्हाच्या पिठाची रेसिपी बघणार आहोत.

Wheat Flour Barfi | Saam TV

पिठा भाजा

प्रथम गॅसवर कढई ठेवा. त्यात थोडेसे तूप टाकून गरम करुन घ्या. त्यानंतर गॅसला मंद आचेवर ठेवून त्यात गव्हाचे पीठ टाकून पिठाचा रंग बदलेपर्यंत परतवा.

Wheat Flour Barfi | Saam TV

पिठाला सोनेरी रंग

गव्हाच्या पिठाला सोनेरी रंग आला की त्यात वेलची पावडर टाका. त्यानंतर पिठाला परत एकदा नीट परतून घ्या.

Wheat Flour Barfi | Saam TV

तूप

भाजताना तूप टाकल्याने पीठ अगदी मऊ होतं. तसेच गॅसला चिकटत नाही.

Wheat Flour Barfi | Saam TV

गुळ

त्यानंतर कढईला गॅसवरुन खाली उतरावा, मग त्या गरम पिठात किसलेला गुळ घाला. आणि पिठामध्ये गुळाला चांगलं मिक्स करुन घ्या.

Wheat Flour Barfi | Saam TV

ताटाला तूप लावा

त्यानंतर एका ताटाला तूप लावून त्यामध्ये सर्व मिश्रण टाका. आणि ते मिश्रण चमच्याने पसरवून सेट करुन घ्या. सेट केलेल्या मिश्रणावर सजावटीसाठी वरुन काजू- बदामाचे काप सर्व्ह करा.

Wheat Flour Barfi | Saam TV

बर्फीचा आकारा

पूर्णपणे सेट झालेल्या मिश्रणाला बर्फीच्या आकाराने सुरीने कट करुन घ्या.

Wheat Flour Barfi | Saam TV

Sayali Sanjeev : जरीच्या साडीत सजली सायली

Sayali Sanjeev | Saam TV
येथे क्लिक करा.