Ruchika Jadhav
सायलीने नुकतेच सोशल मीडियावर मराठमोळ्या साजश्रृंगारातील काही फोटो पोस्ट केले आहेत.
लूक पूर्ण करण्यासाठी तिने हातात मोच्यांची एक सुंदर अंगठी परिधान केली आहे.
सायलीने यावेळी जांभळ्या रंगाची साडी निवडली आहे. या साडीवर गोल्डन नक्षी सुद्धा आहेत.
लूक आणखी शोभून दिसावा यासाठी अभिनेत्रीने यावर सिंपल हेअरस्टाइल सुद्धा केली आहे.
सायलीची 'काहे दिया परदेस' ही मालिका प्रचंड प्रसिद्ध झाली होती.
या मालिकेत तिने गौरी हे पात्र साकारलं होतं. या पात्राने तिला घराघरात पोहचवलं आहे.
पोलिस लाइन हा सायलीचा पहिलाच चित्रपट होता. तिने यामध्येच पहिल्यांदा अभिनय केला.