Sara Ali Khan : साराच्या अदांनी वाढला चाहत्यांच्या काळजाचा पारा

Ruchika Jadhav

नवीन फोटो

साराने नुकतेच सोशल मीडियावर तिचे काही सुंदर फोटो पोस्ट केले आहेत.

Sara Ali Khan | Saam TV

फ्रॅन्सी ऑर्नामेंट्स

साराने या फोटोशूटमध्ये सुंदर आणि फॅन्सी ऑर्नामेंट्स परिधान केले आहेत.

Sara Ali Khan | Saam TV

लाँग वनपीस

साराने परिधान केलेला लाँग वनपीस तिच्यावर फार खुलून दिसतोय.

Sara Ali Khan | Saam TV

हटके पोज

साराने या आउटफीटवर हटके पोजमध्ये फोटोशूट केलं आहे.

Sara Ali Khan | Saam TV

दमदार अभिनय

सारा जितकी सुंदर दिसते तसाच दमदार अभिनय सुद्धा ती करते.

Sara Ali Khan | Saam TV

वाढदिवस

सारा १२ ऑगस्टला तिचा वाढदिवस साजरा करते. सध्या ती २९ वर्षांची आहे.

Sara Ali Khan | Saam TV

पहिला चित्रपट

साराचा पहिलाच चित्रपट केदारनाथ होता. यातूनच तिने चाहत्यांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं.

Sara Ali Khan | Saam TV

Papad Mirgunda Recipe: घरच्याघरी 'या' स्टेप्सने बनवा कुरकुरीत मिरगुंडी

Papad Mirgunda Recipe | Saam TV
येथे क्लिक करा.