Ruchika Jadhav
मिरगुंडी बनण्यासाठी उडिदाची डाळ फार महत्वाची आहे.
मिरगुंडी हा खाऱ्या पापडाचा एक प्रकार आहे. तुम्ही मिक्स डाळींची मिरगुंडी सुद्धा बनवू शकता.
मिरगुंडी बनवण्यासाठी पिठ मळताना त्यात जिरे आणि हिंग देखील मिक्स करून घ्या.
त्यानंतर या पिठाची पातळ चपाती लाटून घ्या.
पुढे मिरगुंडी बनवण्यासाठी त्यावर त्रिकोणी आकाराने काप करून घ्या.
तयार मिरगुंडी तुम्ही गमागरम तेलात तळून घेऊ शकता.
जेवणात भाजी नसेल तर तुम्ही भाजीऐवजी मिरगुंडी सुद्धा चपातीसोबत खाऊ शकता.