Ruchika Jadhav
क्रिती इतकी सुंदर आणि कोमल आहे की आजवर तिने लाखो चाहत्यांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे.
नुकतेच तिने हिरव्या साडीमधील काही सुंदर फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
हिरवी साडी आणि त्यावर तिने पिवळ्या रंगाचा सुंदर ब्लाउज परिधान केला आहे.
हा लूक आणखी सुंदर दिसावा म्हणून क्रितीने कानात सुंदर असे झुमके परिधान केले आहेत.
साजश्रृंगार करताना तिने आपले केस मोकळेच ठेवले आहेत.
क्रितीचा हा लूक तिने लावलेल्या काळ्या टिकलीने पूर्ण झाला आहे.
क्रितीने टॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.