Tamannaah Bhatia : तमन्नाच्या हॉट अदा पाहून काळजात झाला कल्ला

Ruchika Jadhav

जांभळा ड्रेस

तमन्नाने या लूकसाठी जांभळ्या रंगाच्या आउटफीटची निवड केली आहे.

Tamannaah Bhatia | Saam TV

सुंदर नक्षी

तिच्या या वनपीसवर सुंदर फुलं आणि पालखीची नक्षी कोरण्यात आली आहे.

Tamannaah Bhatia | Saam TV

गोल्डन ब्रेसलेट

सईने हा सुंदर लूक पूर्ण व्हावा यासाठी हातात गोल्डन रंगाचं ब्रेसलेट परिधान केलं आहे.

Tamannaah Bhatia | Saam TV

हरहुन्नरी अभिनेत्री

तपन्ना बॉलिवूडसह टॉलिवूडची एक हरहुन्नरी अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध आहे.

Tamannaah Bhatia | Saam TV

सोशल मीडियावर सक्रिय

सई तिच्या चाहत्यांच्या मनोरंजनासाठी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय दिसते.

Tamannaah Bhatia | Saam TV

पुरस्कार

तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर आजवर अनेक पात्रांसाठी पुरस्कार मिळवले आहेत.

Tamannaah Bhatia | Saam TV

Sai Tamhankar : सईची कातील नजर; फोटो पाहून काळजाचं होईल पाणी पाणी

Sai Tamhankar | Saam TV
येथे क्लिक करा.