Sai Tamhankar : सईची कातील नजर; फोटो पाहून काळजाचं होईल पाणी पाणी

Ruchika Jadhav

ग्लॉसी लूक

सईने नुकतेच निळ्या रंगाच्या आउटफीटमधील काही सुंदर आणि ग्लॉसी फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

Saie Tamhankar | Saam TV

सिंपल चैन

सईने लूक पूर्ण करण्यासाठी यावर एक पातळ आणि सिंपल चैन गळ्यात परिधान केली आहे.

Saie Tamhankar | Saam TV

अतरंगी फॅशन

सई नेहमीच तिच्या अतरंगी फॅशनमुळे चर्चेत आलेली दिसते. आता देखील तिने असेच आउटफीट परिधान केले आहेत.

Saie Tamhankar | Saam TV

प्लाझो लूज पँट

सईने क्रॉप टॉप ब्लेजर आणि त्यावर प्लाझो सारखी लूज पँट असा मीसमॅच आउटफीट वेअर केला आहे.

Saie Tamhankar | Saam TV

दमदार अभिनेत्री

सई ताम्हणकर मराठी सिने विश्वातील दमदार आणि प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Saie Tamhankar | Saam TV

नवीन चित्रपट

सध्या सई तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगच्या कामामध्ये व्यस्त आहे.

Saie Tamhankar | Saam TV

चित्रपटाचं नाव काय?

सईच्या नव्या चित्रपटाचं नाव काय आहे ते अद्याप समजू शकलेलं नाही.

Saie Tamhankar | Saam TV

Gautami Patil: बिग बॉसच्या घरातील 'या' सर्पधकाने जिंकलं गौतमीचं मन

Gautami Patil | Saam TV
येथे क्लिक करा.