Gautami Patil : बिग बॉसच्या घरातील 'या' सर्पधकाने जिंकलं गौतमीचं मन

Ruchika Jadhav

गौतमी पाटील

गौतमीची क्रेझ इतकी जास्त आहे की, अजही तिचं नाव सहसे कातील गौतमी पाटील असंच घेतलं जातं.

Gautami Patil | Saam TV

नृत्यांगणा

गौतमी एक प्रसिद्ध लावणी नृत्यांगणा आहे. आपल्या सुंदर अदाकारीने तिने लाखो चाहत्यांच्या मनात घर केलं आहे.

Gautami Patil | Saam TV

ठसकेदार डान्स

गौतमीच्या ठसकेदार गाण्यांची मेजवाणी दहीहंडी सणाला सुद्धा चाहत्यांना पाहायला मिळाली.

Gautami Patil | Saam TV

राधा-कृष्ण

गौतमीने परिधान केलेल्या ब्लाउजवर सुंदर राधा-कृष्णाची प्रतिमा रेखाटण्यात आली आहे.

Gautami Patil | Saam TV

प्रेक्षकांची गर्दी

दहीहंडीला सुद्धा गौतमीला पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती.

Gautami Patil | Saam TV

लग्नाची चर्चा

सोशल मीडियावर नेहमीच गौतमीच्या लग्नाबद्दल चर्चा होताना दिसते.

Gautami Patil | Saam TV

बीग बॉसच्या घरातील तो स्पर्धक कोण?

बीग बॉसच्या घरातील सुजर पाटीलला मी सपोर्ट करते, असं गौतमीने एका मुलाखतीत सांगितलं आहे.

Gautami Patil | Saam TV

Jacqueliene Fernandez : निळा समुद्र आणि हॉट जॅकलीन

Jacqueliene Fernandez | Saam TV
येथे क्लिक करा.