Ruchika Jadhav
जॅकलीन सध्या तिच्या सुट्ट्या एन्जॉय करत आहे. नुकतेच तिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केलेत.
जॅकलीन एका निळ्याभोर आणि सुंदर अशा समुद्रकिनारी फिरण्यासाठी गेली आहे.
येथे तिने समुद्राच्या पाण्यात मनमुराद आनंद लुटताना फोटोशूट केलं आहे.
समुद्रात मजा मस्ती करताना तिने सफेद रंगाचा मिनी फ्रॉक परिधान केला आहे.
अभिनेत्री ११ ऑगस्टरोजी तिचा वाढदिवस साजरा करते.
जॅकलीनने आजवर बॉलिबूडच्या अनेक सुपरहिट चित्रपटांत काम केलं आहे.
अभिनेत्रीचा अलादिन हा पहिलाच चित्रपट होता. यानंतर तिने रुपेरी पडद्यावर अनेक चित्रपटांत काम केलं.