Ruchika Jadhav
गणपती बाप्पाच्या आगमनाला प्रत्येक ठिकाणी ढोलताशा पथक आपल्याला पाहायला मिळतं.
आज आपण याच पथकात सहभागी होण्यासाठी मुलीचे काही सुंदर लूक पाहणार आहोत.
नऊवारी साडी आणि नाकात नथ घालून तुम्ही दणक्यात ढोल वादन करू शकता.
नऊवारी आणि फेटा हे काँबिनेशन सुद्धा अगदीच भन्नाट आहे.
सिंपल ड्रेसवर तुम्ही सफेद सदरा आणि ऑरेंज रंगाचं जॅकेट परिधान करू शकता.
तयार होण्यासाठी तुमच्याकडे फार वेळ नसेल तर अशावेळी लाल जॅकेट आणि त्यावर नाकात नथ आणि चंद्रकोर लावू शकता.