Ruchika Jadhav
सुट्टीच्या कपल्स एकत्र असतात. अशावेळी एकत्र वेळ घालवताना ते एकत्र जेवण बनवू शकतात.
तुम्ही पार्टनरसह कॉलिटी टाइम घालवण्यासाठी एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी फिरण्यासाठी जाऊ शकता.
संगित एक प्रकारे थेरिपीचे काम करते. त्यामुळे तुम्ही कामाच्या स्ट्रेसमध्ये असाल तर पार्टनरसोबत मस्त गाणी ऐका.
पती आणि पत्नी दोघेही एकत्र ऑफिसला जात असतील तर त्यांना एकमेकांना वेळ देता येत नाही. अशावेळी सुट्टीच्या दिवशी तुम्ही एकत्र डान्स करू शकता.
सुट्टीचा एकच दिवस दोघांना एकमेकांसाठी मिळतो. त्यामुळे या वेळात दोघांनीही एकमेकांशी मस्त गप्पा मारल्या पाहिजेत.
नात्यात कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून आपले वाद होतात. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी तुम्ही सर्व वाद आणि समज गैरसमज दूर करू शकता.
पार्टनसोबत तुम्ही सुट्टीच्या दिवशी चित्रपट पाहण्यासाठी सुद्धा जाऊ शकता.