Ruchika Jadhav
मुंबईतील सर्वात महत्वाचा आणि मानाचा गणपती म्हणून लालबागचा राजा ओळखला जातो.
साल १९३४ मध्ये लालबागचा राजा प्रथम विराजमान झाला.
मुंबईतील प्रसिद्धा गणपतींमध्ये सिद्धिविनायक गणपती सुद्धा मानाचा बाप्पा आहे.
गणेशोत्सवासह अन्य दिवसांत देखील अनेक भाविक आणि पर्यटक या मंदिर परिसरात येत असतात.
गणेश गल्लीचा राजा लालगबागच्या राजापासून फक्त दोन लेन दूर अंतरावर आहे.
गणेश गल्लीच्या या बाप्पाची स्थापना १९२८ मध्ये करण्यात आली.
मुंबईतील हे सर्व नवसाचे आणि मानाचे गणपतील आहेत. या गणेशोत्सवात तुम्ही मुंबईतील या मानाच्या गणपतींचे दर्शन घेऊ शकता.
Ganpati Festival Special Recipe: बाप्पासाठी नैवेद्याला यंदा बनवा फ्रूट्स कोशिंबीर