Viral Video: 'अदृश्य शक्ती' ने तरुणावर केला हल्ला; घटना सीसीटीव्हीत कैद twitter/@@ajcr1122
देश विदेश

Viral Video: 'अदृश्य शक्ती' ने तरुणावर केला हल्ला; घटना सीसीटीव्हीत कैद

आपण लहानपणी अनेकवेळा भूताच्या कथा आजीकडून ऐकल्या असतील त्याचबरोबर भयानक अशा भूतकथेवर आधारित चित्रपटही पाहिले असतील. मात्र तुम्ही प्रत्यक्षात कधी 'भूत' पाहिले आहे का?

वृत्तसंस्था

आपण लहानपणी अनेकवेळा भूताच्या कथा आजीकडून ऐकल्या असतील त्याचबरोबर भयानक अशा भूतकथेवर आधारित चित्रपटही पाहिले असतील. मात्र तुम्ही प्रत्यक्षात कधी 'भूत' पाहिले आहे का? आता सोशल मीडियावर तुमच्या काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. मिडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना कोलंबियामधील आहे. जिममध्ये एका तरुणाबरोबर एक विचित्र घटना घडली. खरं तर, तो तरुण व्यायामशाळेत व्यायाम करत होता. तेव्हा अचानक जिममधील व्यायामाचे साहित्य हालू लागले. त्या नंतर काही वेळातच एका अदृश्य शक्तीने त्या तरुणाला प्रथम जमिनीवर पाडले नंतर त्याचा पाय पकडला त्यावेळी मात्र त्या तरुणाने जीव वाचविण्यासाठी आकांत करु लागला. आणि हाच त्याचा आकांत व्हिडिओ रेकॉर्ड झाला.

खरं तर, टिकटॉकवर शेअर केलेल्या व्हिडिओला 11 दशलक्षांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. आता वापरकर्ते ते सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ शेअर केला. जेव्हा तिने आपल्या स्वत:च्या आकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला तेव्हा अनेक नेटकऱ्यांना त्यावर विश्वास नाही बसला.

हा व्हिडिओ दिवसाचा आहे. क्लिपमध्ये हे स्पष्टपणे पाहिले जाऊ शकते की, तो व्यक्ती जिममध्ये एकटाच आहे. तो व्यायाम करण्यासाठी आरशासमोर जातो. मग त्याची नजर जमिनीवर ठेवलेल्या एका काळ्या बॉलवर पडते, जो त्याच्या दिशेने जाऊ लागतो. ते पाहून तो प्रचंड घाबरून तो आपले सामान उचलून तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. पण अचानक काही अदृश्य शक्ती त्याला जमिनीवर पडते आणि त्याचा एक पाय पकडते. आणि त्याला थोडा वेळ खेचते. त्या नंतर तो कसा तरी उभा राहतो आणि आपले सामान सोडून पळून जातो.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saam TV exit poll: धुळ्यामध्ये भाजपाची एकहाती सत्ता येणार? पाहा एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात

Municipal Elections Voting Live updates: वसई पूर्वेच्या वसंत नगरीतील सेठ विद्यामंदिर मध्ये भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ

Saam Tv Exit Poll: मुंबईत भाजप सर्वात मोठा पक्ष, ठाकरेंना किती जागा? पाहा सत्तेत कोण येणार

Exit Poll : अजित पवारच दादा! अहिल्यानगरमध्ये भाजप दुसऱ्या क्रमांकावर, स्वतंत्र लढलेल्या शिंदेंचं काय होणार?

Saam TV exit poll: सोलापूरमध्ये प्रणिती शिंदेना झटका, काँग्रेसला फक्त १२ जागा, वाचा एक्झिट पोलमध्ये येणार कोणाची सत्ता?

SCROLL FOR NEXT