उत्तराखंडमध्ये बस दरीत कोसळून 12 जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरु Twitter
देश विदेश

उत्तराखंडमध्ये बस दरीत कोसळून 12 जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरु

उत्तराखंडमधील विकासनगरमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. बस दरीत कोसळून सुमारे 12 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

वृत्तसंस्था

उत्तराखंडमधील विकासनगरमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. बस दरीत कोसळून सुमारे 12 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. सध्या पोलीस आणि एसडीएएफचे पथक मदत आणि बचाव कार्यासाठी घटनास्थळी दाखल झाले आहेत. चक्राता तालुक्‍यातील भरम खात येथील बायला गावाकडून विकासनगरकडे जाणारी युटिलिटी रविवारी सकाळी पीएमजीएसवायच्या बायला-पिंगुवा मार्गावर गावापासून 300 मीटर पुढे जात असताना दरीमध्ये पडली आहे. या अपघातात युटिलिटीमधील 12 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. घटनेची माहिती मिळताच महसूल व पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी रवाना झाले आहे. एसडीएम सौरभ अस्वाल यांनी सांगितले की, चक्रता आणि तुनी तहसीलमधील महसूल पथक घटनास्थळी रवाना झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jio New Plan: jioची धमाकेदार ऑफर! आता 28 नाही तर 36 दिवसांचा रिचार्ज, सोबत दिवसाला 2GB डेटा अन् बरच काही

Hair Care : केसांना मोकळे सोडून झोपावे की बांधून? काय योग्य? जाणून घ्या...

'मार्व्हल'स्टाईल कॅम्पेनने भाजपची मुंबईच्या प्रचारात आघाडी, विरोधक राहिले मागे

Bigg Boss Marathi 6 : "तोंड शेणात घाल..."; बिग बॉसच्या पहिल्याच दिवशी तन्वी कोलते अन् रुचिता जामदार यांच्यात राडा; पाहा VIDEO

Maharashtra Live News Update : अक्कलकुवा तालुक्यातील दुधलीबादल पाड्यात तीन घरे जळून खाक

SCROLL FOR NEXT