Twitter Down Saam Tv
देश विदेश

Twitter Down : ट्विटर सर्व्हर डाऊन, ट्वीट केल्यास यूजर्सना मिळतोय एक मेसेज

Twitter Server Down: हजारो यूजर्सनी त्यांचं ट्विटर सुरु नसल्याची माहिती दिली, त्यांतर ट्विटरकडून ही माहिती देण्यात आली आहे.

प्रविण वाकचौरे

Twitter Down News: जगभरातील अनेक देशांमध्ये ट्विटर डाऊन झाले आहे. ट्विटर सपोर्टने ट्विट करून ही माहिती दिली. हजारो यूजर्सनी त्यांचं ट्विटर सुरु नसल्याची माहिती दिली, त्यांतर ट्विटरकडून ही माहिती देण्यात आली आहे.

नवीन ट्वीट करण्याचा प्रयत्न केल्यास यूजर्सना एक पॉप-अप मिळत आहे. तुम्ही ट्विट्स पाठवण्याची दैनिक मर्यादा ओलांडली आहे, असा एरर अनेकांना येत आहे. दरम्यान ट्विटरच्या सपोर्ट टीमने ही अडचण लवकर दूर असं सांगितलं आहे. तांत्रिक अडचण समजली आहे आणि त्याचे निराकरण करण्यासाठी काम सुरु असल्याचं टेक टीमने सांगितलं.

ट्विटरचे सीईओ इलॉन मस्क यांनी अमेरिकेतील युजर्सना 4 हजार शब्दांपर्यंत ट्विट करण्याची सुविधा सुरू केल्यावर ट्विटरमध्ये ही अडचण आल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT