Jaipur : ट्रॉली- इको व्हॅनचा अपघात; 6 जणांचा मृत्यू Saam Tv
देश विदेश

Jaipur : ट्रॉली- इको व्हॅनचा अपघात; 6 जणांचा मृत्यू

राजस्थानच्या जयपूरजवळच झालेल्या रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : राजस्थानच्या Rajasthan जयपूरजवळच Jaipur झालेल्या रस्ते अपघातात accident 6 जणांचा मृत्यू झाला आहे. चाकसू Chaksu जवळच्या बायपासवर एका ट्रॉलीवर इको व्हॅन आदळली आहे. या अपघातामध्ये 6 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. राजस्थान टिचर्स इलिजिव्हिलिटी REET परीक्षा देण्याकरिता जात असलेल्या परीक्षार्थींचा मृतांमध्ये समावेश आहे. ते सर्व बाराहून सिकरकडे जात होते.

हे देखील पहा-

इको व्हॅनमध्ये एकूण 10 जण होते. त्यात अनेकजण REET परीक्षेकरिता जाणारे परीक्षार्थी होते. बाराहून सिकरकडे जात असताना, अको व्हॅन चालकाचे वाहनावर नियंत्रण सुटल्याने व्हॅन ट्रॉलीला धडकली आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, व्हॅन मधील 6 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. जखमींना महात्मा गांधी आणि सवाई मानसिंह रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राहुल गांधीनी उडवली PM मोदींची खिल्ली; स्टेजवरील गळाभेटीच्या व्हिडिओची होतेय चर्चा, VIDEO

चीन बनणार ‘गोल्डन हब’? काय आहे चीनचं 'ऑपरेशन गोल्ड' ?

धावत्या एक्स्प्रेसमध्ये घुसला साप! प्रवाशांची पळापळ|VIDEO

Maharashtra News Live Update: Dhule: चाकणमधील २० कंपन्यांच्या स्थलांतरावर शरद पवारांची चिंता सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा

अमरावतीच्या निवासी आश्रमशाळेत भूत? 600 विद्यार्थिनींनी घराकडे ठोकली धूम

SCROLL FOR NEXT