Train hijacking in Pakistan Saam Tv News
देश विदेश

Pakistan Railway Hijack : मोठी बातमी; पाकिस्तानात अख्खी ट्रेन हायजॅक, सहा सैनिकांचा मृत्यू; अधिकाऱ्यांसह १०० जणांना ठेवलं ओलीस

Pakistan Railway Hijack : पाकिस्तानमधूल आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणेजे बलोच आर्मीने अख्खीच्या अख्खी ट्रेन हायजैक केली आहे.

Prashant Patil

इस्लामाबाद : पाकिस्तानमधून सर्वात मोठी बातमी आता समोर आली आहे. पाकिस्तानमधील बलोच आर्मीने संपूर्ण ट्रेनच हायजॅक केलीय. दशतवाद्यांनी रेल्वेतील १०० जणांना ओलीस ठेवलं आहे. रेल्वेला अपहरणकर्त्यांकडून सोडवण्यासाठी गेलेल्या पाकिस्तानी लष्करातील सहा सैनिकांचा मृत्यू झाला आहे. सैन्य कारवाई केली तर प्रवाशांना ठार करण्यात येईल, असा इशारा बलोच आर्मीने दिला आहे.

प्रवाशांमध्ये पोलीस, पाकिस्तानी लष्कर, दहशतवाद विरोधी दल आणि इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्सचे कर्मचारी आहेत. हे सर्वजण पंजाबला जात होते. ट्रेनमध्ये उपस्थित सैनिकांनी कोणतीही कारवाई करण्याचा प्रयत्न केल्यास सर्वांना मारण्यात येईल, असा इशारा बलोच आर्मीने दिला आहे.

दरम्यान, रेल्वेचं अपहरण केल्यानंतर बलोच आर्मीने महिला आणि मुलांना मुक्त केलंय. मिळालेल्या माहितीनुसार, बलोच आर्मीची फिदायन युनिट, मजीद ब्रिगेड या मोहिमेचं नेतृत्व करत आहे. ज्यामध्ये फतेह पथक, एसटीओएस आणि गुप्तचर शाखा जिराब यांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

katrina kaif: कतरिना कैफपूर्वी ‘या’ अभिनेत्रींनी चाळीशीत घेतलेला आई होण्याचा निर्णय

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये आदिवासींची महापंचायत

Virat Kohli: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सीरीज खेळण्यास किंग कोहलीचा नकार, वनडे क्रिकेटमधून विराट घेणार निवृत्ती?

Breaking : मोठी बातमी! लडाख हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू; अखेर सोनम वांगचुक यांना अटक, इंटरनेट सेवाही बंद

Kalyan Toilet Protest : १२ हजार जणांच्या लोकवस्तीत एकच शौचालय, नागरिकांचं थेट आयुक्तांच्या दालनाबाहेर 'टॉयलेट' आंदोलन

SCROLL FOR NEXT