Ratan Tata saam tv
देश विदेश

Ratan Tata: त्या फक्त अफवाच, माझी प्रकृती उत्तम, अफवांवर विश्वास ठेवू नका - रतन टाटा

Ratan Tata: देशातील सुप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांची तब्येत उत्तम असल्याची समोर आली होती. टाटाचे सर्व्हेसर्वा रतन टाटा हे ८६ वर्षांचे असून नियमित तपासणीसाठी ते रूग्णालयात दाखल झाले होते.

Surabhi Jayashree Jagdish

देशातील सुप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांची तब्येत उत्तम असल्याचं समोर आलं आहे. सोमवारी रात्रीपासून त्यांची प्रकृ्ती बिघडल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र यावेळी प्रकृती उत्तम असल्याची माहिती स्वतः टाटा यांनी दिली आहे. टाटाचे सर्व्हेसर्वा रतन टाटा हे ८६ वर्षांचे असून नियमित तपासणीसाठी ते रूग्णालयात दाखल झाले होते.

नियमित तपासणीसाठी टाटा रूग्णालयात दाखल

माझ्या आरोग्याबाबत पसरत असलेल्या अफवांची मला जाणीव आहे. पण ते सर्व दावे निराधार आहेत, याची मी सर्वांना खात्री देऊ इच्छितो. वय आणि संबंधित वैद्यकीय परिस्थितीमुळे वैद्यकीय तपासणी करत आहे. त्यामुळे चिंतेचे कारण नाही. माझी प्रकृती सध्या ठणठणीत आहे. अफवांवर विश्वास ठेवू नये.

सोशल मीडियावर पसरलेल्या बातमीनुसार, टाटा आंना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांना रक्तदाबाचा त्रास होत असल्याचं वृत्त होतं. मात्र, स्वतः रतन टाटा यांनी त्यांच्या एक्स हँडलवर पोस्ट करून हे चुकीचं असल्याचं जाहीर केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Latur News: शिक्षण संस्थाचालकाची आत्महत्या, डोक्यात गोळी झाडून संपवलं; लातूर हादरले

Accident News : नाशिकमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, इंजिनिअरचा जागीच मृत्यू

House lizard: घरातील पाल विषारी असते का? ती चावली तर काय होऊ शकतं?

Maharashtra News Live Update: धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम

4 Superfoods For Healthy Hair: केस गळती थांबवण्यासाठी आहारात 5 पदार्थांचा करा समावेश

SCROLL FOR NEXT