Buldhana: एकाच दिवशी बलात्काराच्या दोन घटना उघडकीस! नराधम जेरबंद (Video)
Buldhana: एकाच दिवशी बलात्काराच्या दोन घटना उघडकीस! नराधम जेरबंद (Video) Saam Tv
देश विदेश

ओळखीचे लोक अन् शेजारी बलात्काराच्या घटना वाढण्यामागचे कारण; भाजप नेत्याचं वक्तव्य

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुरत : मोबाइलवर (Mobile) पॉर्न व्हिडिओ सहज उपलब्ध होतात, तसंच आणि समाजाची विकृत मानसिकता ही बलात्कारासाठी जबाबदार कारण असल्याचं वक्तव्य गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी केलं. ते देशातील वाढत्या बलात्कारांच्या घटनेवर चिंता व्यक्त करत होते. ते पुढे म्हणाले, बलात्कारांच्या घटनांसाठी शेजारी आणि कुटुंबातील सदस्यांप्रमाणे ओळखीचे लोक आहेत. असेच लोक लहान मुलींच्या बाबतीत गुन्हेगार असतात आणि अशी कृत्य करतात, असं हर्ष संघवी यांनी म्हटलं आहे.

तसंच, बलात्कारांच्या घटनांसाठी आपण नेहमी केवळ पोलिसांना (Police) दोष देतो. अशा घटना समाजावरील कलंक असतात. तसंच संपुर्ण देशात गुजरात (Gujarat) सुरक्षित आहे. मात्र तरिही बलात्काराच्या एक-दोन घटनाही खपवून घेतल्या जाऊ शकत नाहीत असही ते म्हणाले.

हे देखील पहा -

तसंच नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, भारतात बलात्काराच्या मोठ्या घटनांमागे मोबाईल फोन आणि ओळखीचे लोकांनी हे गुन्हे करणं ही प्रमुख कारणे आहेत. “जर एखादा बापानेच लहान मुलीवर अत्याचार केला तर ती एक मोठी समस्या नाही का? आणि या सर्व गोष्टी केवळ मोबाईलमुळेच घटत असल्याचंही ते म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Live Breaking News : धाराशिव मतदारसंघात ४१.२८ टक्के मतदान

Lizards News : बापरे! नागपूरमध्ये आढळली सापासारखी पाल; दुर्मिळ प्रजातीचा फोटो व्हायरल

Ranjitsinh Mohite-Patil News | रणजितसिंह मोहिते पाटील आणि धैर्यशील मोहिते पाटील यांची गळाभेट

प्रदर्शनाआधीच Jolly LLB 3 वादाच्या भोवऱ्यात, शुटिंग सुरू होताच न्यायालयात याचिका, नेमकं काय घडलं ?

Narendra Modi : कलम ३७०, राममंदिर अन्.. ४०० पार कशासाठी? PM मोदी थेट बोलले; काँग्रेसवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT