Jammu and Kashmir: भारत- पाकिस्तान नियंत्रण रेषेवर जवानांनी शिवजयंती जल्लोषात साजरी केली Saam Tv
देश विदेश

Jammu and Kashmir: भारत- पाकिस्तान नियंत्रण रेषेवर जवानांनी शिवजयंती जल्लोषात साजरी केली

काल छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने सर्वत्र मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था: काल छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने सर्वत्र मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला आहे. भारत (India)- पाकिस्तान (Pakistan) नियंत्रण रेषेवर पूंछ (Poonch) मेंढर सेक्टर या ठिकाणी तैनात असलेल्या मराठा युनिटच्या (Maratha unit) जवानांनी खूप जल्लोषामध्ये शिवजन्मोत्सव (Shivjanmotsav) साजरा केला आहे.

हे देखील पहा-

या बाबतची माहिती औरंगाबाद (Aurangabad) मधील रहिवासी सुभेदार मेजर व्ही.जी.लोखंडे यांनी यावेळी दिली आहे. या प्रसंगी जवानांनी ढोल- ताशा आणि लेझीमच्या तालावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक (Procession) मोठ्या प्रमाणात काढण्यात आली आहे. जवानांनी 'जय भवानी जय शिवाजी' 'छत्रपती शिवाजी महाराजांची जय' या घोषणेने परिसरामधील वातावरण उत्साही झाले होते.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Income Tax Return: सोशल मीडियावर कमाई करणाऱ्यांना किती द्यावा लागतो टॅक्स? कोणता ITR फॉर्म भरावा लागतो?

Maharashtra Live News Update: मनसेकडून उत्पादन शुल्क विभाग निरीक्षकांना दारूच्या बाटल्यांचा हार घालण्याचा प्रयत्न

Shravan Vegetable: श्रावणात भेंडी, करटोली, घेवडा खा अन् आरोग्य सांभाळा

Monsoon Hair Care: पावसात केस भिजल्यानंतर चिवट वास येतोय? मग फॉला करा 'या' टिप्स

Bhagavad Gita: भगवद्गीतेचा सातवा अध्याय कोणती शिकवण देतो?

SCROLL FOR NEXT