Shooting In Mall Saamtv
देश विदेश

Shooting In Mall: शॉपिंग मॉलमध्ये अंधाधुंद गोळीबार, ३ जणांचा मृत्यू; काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO

Thailand’s Bangkok mall shooting: थायलंडची राजधानी बॅंकाकमध्ये आज (मंगळवार, ३ ऑक्टोंबर) एका मॉलमध्ये अंधाधुंद गोळीबाराची घटना समोर आली आहे.

Gangappa Pujari

Thailand FIring News:

थायलंडची राजधानी बॅंकाकमध्ये आज (मंगळवार, ३ ऑक्टोंबर) एका मॉलमध्ये अंधाधुंद गोळीबाराची घटना समोर आली आहे. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून गोळीबारात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवारी थायलंडमधील (Thailand) एका मॉलमध्ये झालेल्या अंदाधुंद गोळीबारात ३ जणांचा मृत्यू झाला. मध्य बँकॉकमधील एका मॉलमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला.

गोळीबाराच्या घटनेने मॉलमध्ये लोकांची एकच धावपळ उडाली. या गोळीबाराच्या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये लोक जीव मुठीत घेवून पळताना दिसत आहेत.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी १४ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेचे धक्कादायक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

White Clothes: अंत्यसंस्कारावेळी पांढरे कपडे का घालतात? कारण वाचून व्हाल आश्चर्यचकीत

डोनाल्ड ट्रम्प यांना बसला टॅरिफचा 'डंक'; सहा देशांकडून F-35 लढाऊ विमानांचा करार रद्द

ऐन निवडणुकीत गोळीबार, कुख्यात गुन्हेगाराची गोळ्या झाडून हत्या, परिसरात खळबळ

Ashish Deshmukh: 'जास्त कराल तर कापून काढू'; आमदार आशिष देशमुखांची विरोधकांना धमकी

दुसरं लग्न थेट गुन्हा ठरणार; तब्बल १० वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार

SCROLL FOR NEXT