दहशतवाद्यांनी घरात घुसून, माजी SPO आणि पत्नीची हत्या Saam Tv
देश विदेश

दहशतवाद्यांनी घरात घुसून केली, माजी SPO आणि पत्नीची हत्या

जम्मू मधून ड्रोन हल्ल्याला २४ तास देखील झाले नाही. दहशतवाद्यांनी पुलवामा मधील माजी विशेष पोलिस अधिकाऱ्याच्या घरात मध्ये घुसून, त्यांची हत्या केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

श्रीनगर : जम्मू मधून ड्रोन Drone हल्ल्याला २४ तास देखील झाले नाही. दहशतवाद्यांनी पुलवामा Pulwama मधील माजी विशेष पोलिस अधिकाऱ्याच्या घरात मध्ये घुसून, त्यांची हत्या केली आहे. पुलवामा येथील हरिपरीग्राम Hariparigram गावात माजी एसपीओ SPO फैयाज अहमद यांच्या घरी जाऊन, तिथे त्यांनी गोळीबार Firing सुरू केला आहे. या गोळीबारात फैयाज अहमद यांचा मृत्यू झाला आहे. Pulwama terrorists broke into a house and killed

हे देखील पहा-

त्यांची पत्नी आणि मुलगी या दोघी गंभीर जखमी झाल्या आहेत. पोलिसांनी Police दिलेल्या माहितीनुसार, फैयाज अहमद यांच्या पत्नीने रूग्णालयात hospital शेवटचा श्वास घेतल आहे, त्यांची मुलगी ही गंभीर जखमी असल्याने, तिच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दिलेल्या माहितीनुसार, पुलवामा येथील अवंतीपोरा Avantipora भागातील हरीपरीगाम येथील एसपीओ फैयाज अहमद यांच्या घरात रात्री ११ च्या सुमारास दहशतवाद्यांनी घुसून, संपूर्ण कुटुंबावर गोळीबार केल आहे.

पोलिसांनी संपूर्ण परिसराला घेराव घालून, दहशतवाद्यांना terrorists शोध सुरू केल आहे. याअगोदर जम्मू- काश्मीर पोलिसांनी रविवारी लष्कर- ए- तोयबाचा पथक 'रेसिस्टेंस फोर्स' शी जवळीक असलेल्या, एका दहशतवाद्याला अटक Arrested केली आहे. त्याच्याकडून ५०५ किलोग्राम आयईड जप्त केल आहे. जम्मूचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक चंदन कोहली यांनी अटक झालेल्या आरोपीची ओळख नदीम- उल- हक अशी केली आहे. Pulwama terrorists broke into a house and killed

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: ताईला मानलं राव...भल्या मोठ्या नागाला पकडण्यासाठी केली कसरत; VIDEO पाहून मनात भरेल धडकी

US Presidential Election Result: डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल, आतापर्यंत १९८ मतं; कमला हॅरीस यांना किती मतं?

Maharashtra Politics: नवाब मलिक रिंगणात, महायुतीत वाद; भाजप प्रचार करणार नाही, आशिष शेलारांचं वक्तव्य

Sanam Kapoor Story: गडगंज पगाराच्या नोकरीला रामराम, १२० स्क्वेअरफूटमध्ये सुरुवात, आता हजारो कोटींचा मालक, सक्सेस स्टोरी वाचाच

Sharad Pawar News: शरद पवारांचे अजित पवारांबाबत मोठे वक्तव्य; काकांकडून पुतण्याच्या कौतुकाचं गूढ काय?

SCROLL FOR NEXT