पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ट्विटर अकाऊंट हॅक
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ट्विटर अकाऊंट हॅक twitter
देश विदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ट्विटर अकाऊंट हॅक

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटर अकाऊंट हॅक झाले आहे. पीएमओ कार्यालयाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. हॅक झालेल्या वेळेत मोदी यांच्या अकाऊंटवरून काही ट्विट केले असेल तर त्याकडे दुर्लक्ष करा, असे सांगण्यात आले आहे. या घटनेमुळे सायबर सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अकाऊंट हॅक केल्यानंतर काही वेळातच हॅकर्सनी क्रिप्टोकरन्सीला प्रोत्साहन देणारे एक ट्वीट केले होते. काहीवेळानंतर हे ट्वीट डिलीट करण्यात आले.मोदींच्या अकाऊंटवरून मध्यरात्री २ वाजून ११ मिनिटांनी बीटकॉईन संबंधित एक ट्विट करण्यात आले आहे. भारताने बीटकॉईनला कायदेशीर मान्यता दिली आहे. सरकारने ५०० बीटकॉईनची खरेदी केली असून देशवायिसांना दिले जाणार आहे,असे या ट्विटमध्ये सांगण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uday Samant News | उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या सुरक्षेत वाढ

Today's Marathi News Live : बीडमध्ये उष्णतेचा पारा वाढला; तापमान 42 अंशावर

Marathi Actress: ब्लॅक साडी, बोल्ड सौंदर्य.. मराठी सुंदरीच्या फोटोंनी लावलं वेड!

Job Tips: पहिल्या नोकरीची घ्या खबरदारी; 'या' चुका केल्यास होईल नुकसान

Oily Skin Tips : ऑयली स्किनपासून २ मिनिटांत सुटका; अप्लाय करा 'हे' खास लोशन

SCROLL FOR NEXT