Video
Uday Samant News | उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या सुरक्षेत वाढ
Uday Samant News Today | लोकसभा निवडणुक प्रचारादरम्यान यवतमाळ जिल्ह्यात काही अज्ञातांनी उदय सामंत यांच्या कारच्या ताफ्यावर दगडफेक केली होती. त्यानंतर पोलिसांनी उदय सामंत यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे