Oily Skin Tips : ऑयली स्किनपासून २ मिनिटांत सुटका; अप्लाय करा 'हे' खास लोशन

Ruchika Jadhav

ऑयली स्किन

उन्हाळ्यात अनेक मुलींना ऑयली स्किनच्या समस्या जाणवतात. त्यापासून सुटका कशी मिळलायची याबाबत जाणू घेऊ.

Oily Skin Tips | Saam TV

चंदनाचा लेप

ऑयली स्किन असल्यास हळद आणि चंदनाचा लेप चेहऱ्यावर लावावा.

Oily Skin Tips | Saam TV

बेसनाचे पिठ

ऑयली स्किनसह तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स असतील तर बेसनाचे पिठ अल्पाय करा.

Oily Skin Tips | Saam TV

कोरफडीचा गर आणि मध

तुम्हाला डार्क सर्कल देखील वाढले असतील तर कोरफडीचा गर आणि मध मिक्स करून फेसपॅक तयार करा.

Oily Skin Tips | Saam TV

संत्रीच्या सालीची पेस्ट

संत्रीच्या सालीची पेस्ट करून ती चेहऱ्यावर लावल्याने देखील स्किनवरील ऑयली कमी होते.

Oily Skin Tips | Saam TV

तेलकटपणा आल्यास चेहरा टॅन होतो

तेलकटपणा आल्यास चेहरा टॅन होतो आणि आपली स्किन काळी पडल्यासारखी वाटते.

Oily Skin Tips | Saam TV

कच्चा बटाटा किंवा काकडी

चेहऱ्यावर कच्चा बटाटा किंवा काकडी चोळल्यामुळे देखील फायदा होतो.

Oily Skin Tips | Saam TV

दुधाची मलाई, बेसन आणि हळद

दुधाची मलाई, बेसन आणि हळद मिक्स करून एक लेप बनवा, याने देखील स्किनवरील ऑयली कमी होते.

Oily Skin Tips | Saam TV

दुधा ची मलाई, बेसन आणि हळद मिक्स करून एक लेप बनवा. Rakul Singh : असं रूपडं देखणं त्याला सूर्याचं रे दान

Rakul Singh | Saam TV