Rakul Singh : असं रूपडं देखणं त्याला सूर्याचं रे दान

Ruchika Jadhav

प्रसिद्धी झोतात

रकुलने बॉलिवूडच्या काही निवडक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मात्र त्यातूनही ती मोठ्या प्रसिद्धी झोतात आली.

Rakul Singh | Saam TV

लहानपणापासूनच अभिनयाची आवड

लहानपणापासूनच तिला अभिनय क्षेत्रात काम करायचे होते.

Rakul Singh | Saam TV

मॉडलींग

त्यासाठी तिने कॉलेजमध्ये असतानापासूनच मॉडलींग करण्यास सुरूवात केली.

Rakul Singh | Saam TV

७जी रेनबो कॉमेडी

७जी रेनबो कॉमेडी या चित्रपटात अभिनयाची तिला पहिली संधी मिळाली होती.

Rakul Singh | Saam TV

तेलगू आणि तामिळ चित्रपट

आजवर रकुलने तेलगू आणि तामिळ भाषेतील अनेक चित्रपट चांगलेच गाजवले आहेत.

Rakul Singh | Saam TV

स्टायलीश राहते

रकुल नेहमीच स्टायलीश राहणे पसंत करते.

Rakul Singh | Saam TV

ब्लॅक आणि गोल्डन कॉम्बीनेशन

ब्लॅक आणि गोल्डन कॉम्बीनेशन असलेला तिचा हा ट्रेस फार सुंदर आहे.

Rakul Singh

हेवी इअररिंग्स

सिंपल लूक पूर्ण करण्यासाठी तिने यावर हेवी इअररिंग्स देखील घातले आहेत.

Rakul Singh | Saam TV

Love Marriage Tips : लव्ह मॅरेज करताय? सासूबाईंना इंप्रेस करण्यासाठी खास टीप्स

Love Marriage Tips | Saam TV