Pm Modi Election Rally in Telangana 
देश विदेश

PM Modi slams Rahul Gandhi : 'राजपुत्रा'च्या काकांनी भारतीयांचा अपमान केला; पित्रोदांच्या विधानावरुन PM मोदींची राहुल गांधीवर टीका

Pm Modi : राहुल गांधी आणि सॅम पित्रोदा यांच्यावर टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी खूप रागावले होते. ते तेलंगणामध्ये लोकसभा निवडणूक प्रचारसभेत बोलत होते.

Bharat Jadhav

तेलंगणा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सॅम पित्रोदाच्या विधानावरून राहुल गांधींवर टीका केलीय. तेलंगणाच्या वारंगलमधील प्रचारसभेत बोलतांना मोदींनी राहुल गांधींवर घणाघाती टीका केलीय. राजपुत्राच्या काकांनी भारतीयांच्या अपमान केलाय. काळे रंगाची त्वचा असलेले लोक हे आफ्रिकेचे असतात का? असा प्रश्न पंतप्रधान मोदींनी केलाय.

राहुल गांधी आणि सॅम पित्रोदा यांच्यावर टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी खूप रागावले होते. राजपुत्राच्या काकांनी जी भाषा वापरली आहे, त्याचा मला राग आलाय. संविधान डोक्यावर ठेवणारे आज अशाप्रकारे देशाचा अपमान करत आहेत. मला तुम्हा सर्वांना विचारायचे आहे ज्यांची त्वचा काळी आहे ते आफ्रिकेतील आहेत का? या लोकांनी त्वचेच्या रंगाच्या आधारे माझ्या देशाचा अपमान केलाय, अस म्हणत मोदींनी राहुल गांधी आणि सॅम पित्रोदा यांच्यावर टीका केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राहुल गांधींच्या परीक्षेत 50% सचिव नापास; परीक्षा पॅटर्नमुळे काँग्रेस यश मिळणार?

Manoj Jarange Patil: कॅबिनेटमध्ये मनोज जरांगेंविरोधात नाराजीचा सूर; भाजपचे मंत्री आक्रमक

Gokul Election: महायुतीत जागावाटपावरून फूट? गोकुळच्या मैदानात अमित शाह?

Mumbai News: नाल्यात टाकत होते कचरा, ड्राय वेस्ट वाहनाला पकडलं; BMC कडून ठेकेदाराला नोटीस

मोठी बातमी! शिंदे गटाच्या नेत्याला शिवसेनेच्या शाखेतच बांबूने मारहाण; धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT