Amit Shah and Nitin Gadkari Saam Tv
देश विदेश

Cabinet Minister 2024 List: नितीन गडकरी, अमित शहा यांच्यासह या दिग्गज नेत्यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ, पाहा संपूर्ण यादी

Cabinet Ministers of India 2024 Full List: नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत. यातच आज अमित शहा, राजनाथ सिंह, नितीन गडकरी यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

Satish Kengar

नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत. यातच आज अमित शहा, राजनाथ सिंह, नितीन गडकरी यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. भाजपकडून राजनाथ सिंह आणि नितीन गडकरींसारखे ज्येष्ठ नेते सलग तिसऱ्यांदा कॅबिनेट मंत्री झाले आहेत.

मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्ममध्ये ज्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली त्यात मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, एचडी कुमारस्वामी, पीयूष गोयल यांसारख्या नावांचा समावेश आहे. याशिवाय जेडीयू कोट्यातील धर्मेंद्र प्रधान, लालन सिंह, वीरेंद्र कुमार यांनाही कॅबिनेट मंत्री करण्यात आले आहे.

कोणत्या नेत्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ?

राजनाथ सिंह

अमित शहा

नितीन गडकरी

जेपी नड्डा

शिवराज सिंह चौहान

निर्मला सीतारामन

एस जयशंकर

मनोहर लाल खट्टर

एचडी कुमारस्वामी

पियुष गोयल

धर्मेंद्र प्रधान

जीतनराम मांझी

ललन सिंह

सर्बानंद सोनोवाल

वीरेंद्र कुमार

राममोहन नायडू

प्रल्हाद जोशी

जुएल ओराँव

गिरीराज सिंह

अश्विनी वैष्णव

ज्योतिरादित्य सिंधिया

भूपेंद्र यादव

गजेंद्रसिंह शेखावत

अन्नपूर्णा देवी

किरेन रिजिजू

हरदीप सिंग पुरी

मनसुख मांडविया

जी किशन रेड्डी

चिराग पासवान

सीआर पाटील

राज्यमंत्री

  • राव इंद्रजित सिंह (स्वतंत्र प्रभार)

  • जितेंद्र सिंह (स्वतंत्र प्रभार)

  • अर्जुन राम मेघवाल (स्वतंत्र प्रभार)

  • प्रतापराव जाधव (स्वतंत्र प्रभार)

  • जयंत चौधरी (स्वतंत्र प्रभार)

  • जितिन प्रसाद (स्वतंत्र प्रभार)

  • श्रीपाद यशो नाईक

  • पंकज चौधरी

  • कृष्णपाल गुर्जर

  • रामदास आठवले

  • रामनाथ ठाकूर

  • नित्यानंद राय

  • अनुप्रिया पटेल

  • व्ही सोमन्ना

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वर्ध्यात वीज पडून दोन ठार, एक गंभीर

Ajit Pawar: मागच्या आणि आताच्या अजित पवारांमध्ये खूप फरक; उपमुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? VIDEO

Asia Cup 2025 फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवला धक्का, ICC ने सूर्यावर केली मोठी कारवाई

युजरच्या 'स्कीम'ची जोरदार चर्चा! 'फॉलो करा अन् मिळवा 1GB, 2GB इंटरनेट पॅक', पठ्ठ्याचे अवघ्या ४ महिन्यातच वाढले 15000 फॉलोवर्स

जिथं दहशत तिथंच धिंड, पुण्यात आरोपींना आणलं गुडघ्यावर|VIDEO

SCROLL FOR NEXT