सामान्यांना मोठा दिलासा! पुन्हा कमी झाले पेट्रोल-डिझेलचे दर
सामान्यांना मोठा दिलासा! पुन्हा कमी झाले पेट्रोल-डिझेलचे दर Saam Tv
देश विदेश

सामान्यांना मोठा दिलासा! पुन्हा कमी झाले पेट्रोल-डिझेलचे दर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली : सरकारी तेल कंपन्यांनी government oil companies पेट्रोल Petrol- डिझेलच्या diesel किंमतीमध्ये Petrol Diesel आज परत एकदा सामान्यांना दिलासा दिला आहे. एक दिवस दर स्थिर राहिल्यावर आज मंगळवारी पेट्रोल- डिझेलचे दर घटले आहेत. रविवारी देखील पेट्रोल- डिझेलच्या किंमती कमी झाले होते. मात्र, सोमवारी भावात कोणताही बदल झाला नव्हता. आज पेट्रोलचे भाव Rate १५ पैशांनी तर डिझेल १५ पैशांनी स्वस्त झाले आहे.

हे देखील पहा-

रविवारी दोन्ही इंधनांमध्ये fuels २० पैसे प्रति लीटरची कपात करण्यात आली आहे. पेट्रोल आणि डिझेलचे भाव रोजच सकाळी ६ वाजता रिव्हाइज केले जातात. तुम्ही केवळ एका SMS च्या माध्यमामधून तुमच्या शहरात पेट्रोल- डिझेलचे भाव जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार मुंबईमध्ये पेट्रोलचे भाव १०७.५२ रुपये आणि डिझेलचे भाव ९६.४८ रुपये प्रति लीटर आहेत.

महत्त्वाच्या शहरात पेट्रोल- डिझलचे भाव-

- दिल्लीमध्ये पेट्रोल १०१.४९ रुपये आणि डिझेल ८८.९२ रुपये प्रति लीटर

-मुंबईमध्ये पेट्रोल १०७.५२ रुपये आणि डिझेल ९६.४८ रुपये प्रति लीटर

- चेन्नईमध्ये पेट्रोल ९९.२० रुपये आणि डिझेल ९३.५२ रुपये प्रति लीटर

- कोलकातामध्ये पेट्रोल १०१.८२ रुपये आणि डिझेल ९१.९८ रुपये प्रति लीटर

-नोएडामध्ये पेट्रोल ९८.७९ रुपये आणि डिझेल ८९.४९ रुपये प्रति लीटर

- जयपूरमध्ये पेट्रोल १०८.४२ रुपये आणि डिझेल ९८.०६ रुपये प्रति लीटर

>> भोपाळमध्ये पेट्रोल १०९.९१ रुपये आणि डिझेल ९७.७२ रुपये प्रति लीटर

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : काँग्रेसचा विश्वजीत पैलवानासोबत; चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सक्रीय

Maharashtra Politics 2024 : माढ्याच्या मैदानात फडणवीसांचा डबल धमाका; मोहिते- पवारांच्या गटात लावला सुरुंग

Health Tips: लसणाचे पाणी पिण्याचे फायदे ऐकून आजपासूनच प्यायला कराल सुरूवात

Arunachal Pradesh: फिरायला जाण्याचा प्लॅन करताय, मग एकदा अरुणाचल प्रदेशला भेट द्या

CSK Vs SRH : चेन्नईच्या बॉलर्सची 'सुपर' बॉलिंग; हैदराबादचा १३४ धावांवर उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT