Priya More
आयुर्वेदामध्ये लसणाचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत. लसूण खाल्ल्याने अनेक आजारांपासून आपल्या शरीराचे संरक्षण होते.
लसूण फक्त खाणे नाही तर लसणाचे पाणी पिण्याने देखील अनेक फायदे होतात.
जर तुम्हाला खोकला आणि ताप येत असेल तर तुम्ही लसणाचे पाणी जरूर प्या.
सर्दी आणि खोकला येत असेल तर लसणाचे पाणी पिणे फायदेशीर ठरते.Social Media
लसणाचे पाणी प्यायल्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो.
मासिक पाळीदरम्यान पोटदुखी आणि पाटदुखी होत असेल तर लसणाचे पाणी प्यावे
लसणाचे पाणी प्यायाल्यामुळे हृदय निरोगी राहते.