Arunachal Pradesh: फिरायला जाण्याचा प्लॅन करताय, मग एकदा अरुणाचल प्रदेशला भेट द्या

Priya More

उन्हाळी सुट्ट्या

शाळांना उन्हाळी सुट्ट्या लागल्या आहेत. अशामध्ये अनेक जण फॅमिलीसोबत फिरायला जाण्याचा प्लॅन करतात.

Arunachal Pradesh | Social Media

थंड हवेची ठिकाणं

अनेक जण उन्हाळ्यामध्ये थंड हवेच्या ठिकाणी जाणं जास्त पसंत करतात.

Arunachal Pradesh | Social Media

हिमाचल प्रदेश

उत्तर भारतातील डोंगराळ भागात म्हणजे हिमाचल प्रदेश, शिमला, जम्मू-काश्मीरला भेट देण्यास अनेकांची जास्त पसंती असते.

Arunachal Pradesh | Social Media

अरुणाचल प्रदेश

अरुणाचल प्रदेश हे देखील फिरण्यासाठी खूप चांगले ठिकाण आहे. हिमाचल आणि उत्तराखंडप्रमाणे हे देखील सुंदर ठिकाण आहे.

Arunachal Pradesh | Social Media

निसर्गरम्य वातावरण

अरुणाचल प्रदेशमध्ये निसर्गरम्य वातावरण आणि उंच उंच पर्वतरांगा पाहायला मिळतात.

Arunachal Pradesh | Social Media

धबधबे मिळतात पाहायला

निसर्गाच्या कुशीत वसलेल्या अरुणाचल प्रदेशमध्ये धबधबे पाहायला मिळतात. ट्रेकिंगसाठी हा उत्तम पर्याय आहे.

Arunachal Pradesh | Social Media

निसर्ग सौंदर्य

अरुणाचल प्रदेशचे सौंदर्य असे आहे की तुम्हाला तिथून परत येऊशीच वाटणार नाही.

Arunachal Pradesh | Social Media

नेचर वॉक

अरुणाचल प्रदेशमध्ये तुम्ही कॅम्पिंग आणि नेचर वॉक देखील करू शकता.

Arunachal Pradesh | Social Media

सुंदर पर्वतरांगा

अरुणाचल प्रदेशमध्ये सुंदर पर्वतरांगा पाहिल्यानंतर तुम्हाला प्रचंड आनंद होईल.

Arunachal Pradesh | Social Media

NEXT: Swapna Shastra: स्वप्नामध्ये ही ७ झाडं दिसणं असतं खूपच शुभ

Seeing Tree In Dream | Social Media