दिवाळखोरी आणि कर्जामुळे 3 वर्षात 16,000 लोकांची आत्महत्या; सरकारने दिली माहिती Saam TV
देश विदेश

दिवाळखोरी आणि कर्जामुळे 3 वर्षात 16,000 लोकांची आत्महत्या; सरकारने दिली माहिती

दिवाळखोरी आणि कर्जामुळे लोकांनी आपला जीव दिले असल्याचही त्यांनी यावेळी सांगितलं सन 2020 मध्ये दिवाळखोरी किंवा कर्जामुळे 5,213 लोकांनी आत्महत्या केल्या तर 2019 मध्ये 5,908 आणि 2018 मध्ये 4,970 लोकांनी आत्महत्या केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली : 2018 ते 2020 दरम्यान दिवाळखोरी किंवा कर्जबाजारीपणामुळे देशात जवळपास 16,000 हून अधिक लोकांनी आत्महत्या केल्या आहेत तर बेरोजगारीमुळे 9,140 लोक मरण पावले असल्याची माहिती गृह राज्यमंत्री नित्यानंद राय (Nityananda Rai) यांनी राज्यसभेत दिली आहे.

गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी राज्यसभेत (RajyaSabha) हे एका लेखी प्रश्नाला उत्तर देत असताना त्यांनी ही आकडेवारी दिली आहे. त्यांनी सांगितले की, 2020 मध्ये 3,548, 2019 मध्ये 2,851 आणि 2018 मध्ये 2,741 लोकांनी बेरोजगारीमुळे आत्महत्या केल्याचही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, दिवाळखोरी आणि कर्जामुळे लोकांनी आपला जीव दिले असल्याचही त्यांनी यावेळी सांगितलं सन 2020 मध्ये दिवाळखोरी किंवा कर्जामुळे 5,213 लोकांनी आत्महत्या केल्या तर 2019 मध्ये 5,908 आणि 2018 मध्ये 4,970 लोकांनी आत्महत्या केल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा विस्कळीत; जलद मार्गावरील वाहतूक ठप्प, सध्या परिस्थिती काय?

Maharashtra News Live Update: मस्जिद बंदर स्थानकात तांत्रिक बिघाड; प्रवाशांचा रेल्वे ट्रॅकवरून प्रवास

Genelia Deshmukh Photos: साडी आणि मराठमोळे दागिने, देशमुखांच्या सुनेचा 'राजेशाही' थाट! Photo पाहतच राहाल

KDMC: शिक्षण साहित्याची सक्ती करणाऱ्या शाळांवर होणार कारवाई ; केडीएमसी शिक्षण विभाग अॅक्शन मोडवर

Bone cancer symptoms: ही लक्षणं दिसली तर समजा हाडांचा कॅन्सर शरीरात करतोय घर, वेळीच डॉक्टरांना दाखवा

SCROLL FOR NEXT