optical illusion quiz
optical illusion quiz  saam tv
देश विदेश

तीक्ष्ण डोळ्याच्या लोकांनाच दिसतील चित्रात लपलेले ३ प्राणी; तुम्हाला किती दिसले?

Vishal Gangurde

नवी दिल्ली : सोशल मीडियावर या सारख्या अनेक फोटो व्हायरल होतात. जे फोटो दिसायला फार साधारण असतात. मात्र, या फोटोमध्ये काही चित्र असतात. अनेकांना ते दिसत नाहीत. या फोटोंना ऑप्टिकल इल्युजनवाले फोटो म्हणतात. या फोटोतील चित्र अनेकांना दिसत नाहीत. या फोटोमधील प्राणी शोधताना फार कसरत करावी लागते. (Can You Find Hidden Animals)

सोशल मीडियावर अनेकांना हे कोडे सोडवण्यांना मजा येते. आम्ही देखील असाच फोटो तुमच्यासोबत शेअर केला आहे. ज्या फोटोंमधून तीन प्राणी लपले आहेत. या फोटोतील तु्म्ही प्राणी शोधा.

कसा आहे फोटो?

तुमच्या समोर फोटो उपलब्ध आहे, त्यात लाकडाचं घर आहे. घराच्या बाजूला अनेक झाडे आहेत. या घराच्या आसपास तीन प्राणी लपलेले आहेत. पाहुयात तुम्ही लपलेले ते प्राणी शोधण्यात किती यशस्वी होतात.

'या' ठिकाणी लपले आहेत

तुम्ही या फोटोमधील तीन प्राणी शोधले असतील. तर तुमची नजर खूपच तीक्ष्ण आहे. तुम्हाला या फोटोमध्ये तीन प्राणी दिसले नाही, तर निराश होण्याची गरज नाही. तुमच्या उजव्या बाजूला पांढरी मांजर ही झाडावर दिसेल. त्यानंतर खाली डाव्या बाजूला खिडकीजवळ एक मांजर आहे. त्यानंतर मांजरीच्या बाजूला कुत्रा आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : तब्येतीमुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR: सुनिल नारायणच्या फटकेबाजीने LSG च्या गोलंदाजांना दाखवलं 'आस्मान'; लखनऊसमोर २३६ धावांचे आव्हान

Sharad Pawar News: शरद पवारांची प्रकृती अस्वस्थ, उद्याचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द

IPL 2024 : जडेजाच्या ऑलराउंडर खेळीने पंजाबचं प्लेऑफचं स्वप्न भंगलं; Points Table मध्ये CSKची टॉप-३ मध्ये एंट्री

Prajwal Revanna: प्रज्वल रेवन्नाविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस जारी, जाणून घ्या काय आहे या नोटीसचा अर्थ

SCROLL FOR NEXT