men vs women relationship fights Saam tv
देश विदेश

Psychology of Couple fights : महिला की पुरुष, कोण जास्त भांडकुदळ? संशोधनातून आश्चर्यकारक माहिती समोर

men vs women relationship fights : महिला की पुरुष कोण सगळ्यात जास्त भांडकुदळ? यावर एक संशोधन झालंय.. मात्र हे संशोधन चक्रावून टाकणारं आहे... अनेक पुरुषवर्गाच्या पारंपरिक समजुतींना तडा देणारं आहे.. मात्र हा निष्कर्ष काय आहे? पाहूयात....

Bharat Mohalkar

बायका या भांडकुदळ असतात , कजाग असतात, त्याच जास्त भांडतात अशी सर्वांची वर्षानुवर्षांची समजुत..मुळात बायकांबदद्लचा पुरूषवर्गाचा हा पारंपारिक दृष्टीकोन..मात्र आता आम्ही तुम्हाला असं काही सांगणार आहोत की ज्यामुळे तुमचा हा भ्रम दूर होईल..आणि हे संशोधनाअंती सिध्द झालेलं असल्यांन तुम्हाला त्यावर विश्वास ठेवावाच लागेल. मात्र काय आहे हे संशोधन आणि काय आहे संशोधनाचा निष्कर्ष ? पाहूयात...

स्कॉटलंडच्या सेंट अँड्र्यू विद्यापीठानं रिलेशनमधील 104 महिला आणि पुरुषांवर संशोधन केलं.. यात स्पर्धात्मक खेळ आणि वर्तवणुकीची तपासणी केली.. या जोड्यांमध्ये 70 टक्के पुरुषांनी तर केवळ 30 टक्के महिलांनी ..भांडणाची सुरुवात केल्याचं समोर आलं. महिला भांडणाची सुरुवात करणं टाळतात.. मात्र भांडण सुरु झाल्यास आक्रमक प्रत्युत्तर देतात, हे या संशोधनातून आढळून आलंय..

हे निष्कर्ष ऐकून बसला ना धक्का... त्यामुळे जर ७० टक्के पुरूष भांडणाला सुरवात करत असतील तर आता पुरुषांनी महिलांवर भांडखोर असल्याचा शिक्का मारणं टाळायला हवं.. एवढंच नाही तर कधी कधी नात्यात पुरुष आणि महिलांनीही शांतता राखून वाद टाळण्याचा प्रयत्न करायला हवा...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Virat Kohli: विराट कोहलीकडे असलेल्या 'या' ७ महागड्या गोष्टी; किंमत ऐकून व्हाल हैराण

Maharashtra Live News Update: नगर- मनमाड महामार्गावर अपघात; एकाचा मृत्यू

Panipuri Pani Recipe: पाणीपुरीचं आंबट-गोड पाणी बनवण्याची सीक्रेट रेसिपी; आजच करा ट्राय

Thursday Horoscope : तब्येतीची काळजी घ्या, दवाखाने मागे लागतील; 5 राशींच्या लोकांना घ्यावी लागेल विशेष खबरदारी

सकाळी पिण्याच्या पाण्यामध्ये मिसळा 'हा' एक घटक; लिव्हरची चरबी पटकन वितळेल

SCROLL FOR NEXT